मुंबई महापालिकेत बंपर भरती, तब्बल इतक्या पदांसाठी भरती सुरू, लगेच करा अर्ज हीच ती सुवर्णसंधी…

BMC Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक प्रकारची मेगा भरती आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेसाठी सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करावा. थेटम मुंबई महानगरपालिकेत नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे.

मुंबई महापालिकेत बंपर भरती, तब्बल इतक्या पदांसाठी भरती सुरू, लगेच करा अर्ज हीच ती सुवर्णसंधी...
Brihanmumbai Municipal Corporation
Follow us
| Updated on: Aug 20, 2024 | 12:45 PM

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. विशेष म्हणजे सरकारी नोकरी करण्याची संधी असून थेट बृहन्मुंबई महापालिकेत नोकरी करण्याची एकप्रकारची सुवर्णसंधीच आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता लगेचच भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. ही एकप्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरतीच म्हणावी लागेल. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. 20 ऑगस्ट म्हणजेच आजपासून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालीये. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.

बृहन्मुंबई महापालिकेकडून ही भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेतून 1 हजार 846 पदे ही भरली जाणार आहेत. कार्यकारी सहायक अर्थातच लिपिक पदांसाठी ही भरती सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अटही लागू करण्यात आलीये. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 9 सप्टेंबर 204 आहे. इच्छुक उमेदवारांना त्यापूर्वीच अर्ज ही करावी लागणार आहेत.

या भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आपल्याला https://www.mcgm.gov.in/irj/portal/anonymous/qlrn या साईटवर मिळेल. याच साईटवर जाऊन आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज हा करावा लागेल. https://www.mcgm.gov.in या लिंकवर आपल्याला भरती प्रक्रियेची जाहिरात वाचण्यास मिळेले.

महानगरपालिकेकडून राबवण्यात येणारी ही सरळ सेवा भरती आहे. शासनाने ठरवून दिलेल्या आरक्षणानुसार ही भरती प्रक्रिया होईल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही खरोखरच मोठी संधी आहे. नोकरीचे ठिकाण मुंबईच असणार आहे. बाकी भरतीची इतर सर्व माहिती आपल्याला जाहिरातीमध्ये वाचण्यास मिळेल.

भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवाराने अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेसाठी सर्वात महत्वाची अट ही टाईपिंगची आहे. भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे टाईपिंगचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. चला तर मग झटपट करा या भरती प्रक्रियेसाठी अर्ज.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.