AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केंद्र शासनाची नोकरी करण्याची सुवर्णसंधी, ‘या’ विभागात भरती सुरू, परीक्षेचे नो टेन्शन, थेट..

DRDO Recruitment 2024 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी बातमी आहे. विशेष बाब म्हणजे थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत.

केंद्र शासनाची नोकरी करण्याची सुवर्णसंधी, 'या' विभागात भरती सुरू, परीक्षेचे नो टेन्शन, थेट..
Follow us
| Updated on: Jan 25, 2024 | 9:12 AM

मुंबई : जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही मोठी संधी तुमच्यासाठी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. विशेष बाब म्हणजे थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. इच्छुकांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलीये. विशेष म्हणजे थेट संरक्षण संशोधन आणि विकास संस्था यांच्यातर्फे ही भरती प्रक्रिया राबवली जातंय.

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था यांच्याकडून ही भरती प्रक्रिया जेआरएफ आणि आरए पदांसाठी राबवली जातंय. थेट 14 रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांनी लगेचच अर्ज करावीत. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने Defense Research and Development Organization DRDO, Ministry of Defense Government of India च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. याठिकाणीच आपल्याला या भरती प्रक्रियेबद्दलची सर्व माहिती ही आरामात मिळेल आणि तिथेच जाऊन तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा लागणार आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 फेब्रुवारी 2024 आहे. इच्छुक उमेदवारांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा लागणार आहे. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. यामुळे शेवटच्या तारखेच्या अगोदरच उमेदवारांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. ही मोठी संधीच आहे.

या भरती प्रक्रियेची सर्वात खास बाब म्हणजे उमेदवारांची निवड ही थेट मुलाखतीमधूनच केली जाणार आहे. कोणतीही परीक्षा देण्याची उमेदवाराला अजिबातच गरज नाहीये. परीक्षेचे नो टेन्शन असणार आहे. वयाची अट देखील लागू करण्यात आलीये. 28 ते 25 वयोगटातील उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात.

'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी.
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले.
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला....
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला.....
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला...
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला....
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी...
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी....
पाकचे धाबे दणाणले; पाकिस्तानने हाफिज सैदच्या सुरक्षेत वाढ केली
पाकचे धाबे दणाणले; पाकिस्तानने हाफिज सैदच्या सुरक्षेत वाढ केली.
भारताचा पाकड्यांना दणका, येत्या २३ मेपर्यंत बसणार मोठा आर्थिक फटका
भारताचा पाकड्यांना दणका, येत्या २३ मेपर्यंत बसणार मोठा आर्थिक फटका.
बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगेंची प्रकृती खालावली
बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगेंची प्रकृती खालावली.
लाडक्या बहिणींनो आता एप्रिलचा हफ्ता कधी? आदिती तटकरेंनी थेट सांगितलं..
लाडक्या बहिणींनो आता एप्रिलचा हफ्ता कधी? आदिती तटकरेंनी थेट सांगितलं...
भारताकडून पेजर हल्ला होण्याची भेदरलेल्या पाकिस्तानला वाटतेय भीती
भारताकडून पेजर हल्ला होण्याची भेदरलेल्या पाकिस्तानला वाटतेय भीती.