EMRS Recruitment 2023 : शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या 38480 पदांसाठी जागा रिक्त, असा करा अर्ज

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आदिवासी विद्यार्थी शिक्षण समितीमधून ही जागा रिक्त झाली आहे. या रिक्त पदांद्वारे एकूण 38480 पदांची भरती केली जाणार आहे.

EMRS Recruitment 2023 : शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या 38480 पदांसाठी जागा रिक्त, असा करा अर्ज
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 08, 2023 | 11:32 AM

EMRS Teacher Recruitment 2023 : अध्यापन क्षेत्रात सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी चांगली संधी आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या एकलव्य मॉडेल रेसिडेन्शिअल स्कूलमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदांसाठी बंपर व्हेकन्सी निघाली आहे. सरकारी शिक्षकांसाठी (Govt Teacher) जाहीर करण्यात आलेल्या या रिक्त पदांद्वारे एकूण 38480 पदांची भरती केली जाईल. या पदांसाठी अद्याप नोंदणी प्रक्रिया सुरू झालेली नाही.

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आदिवासी विद्यार्थी शिक्षण समिती अंतर्गत ही भरती केली जाईल. हे आदिवासी व्यवहार मंत्रालयाअंतर्गत जारी करण्यात आले आहे. या पदासाठी तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता. सध्या मंत्रालयाकडून या रिक्त पदासाठी केवळ अधिसूचना (Notification) जारी करण्यात आली आहे. हे नोटिफिकेशन कसे पहावे हे तुम्ही खाली पाहू शकता.

असे चेक करा EMRS Recruitment Notification

नोटिफिकेशन तपासण्यासाठी प्रथम emrs.tribal.gov.in या अधिकृत वेबसाइट वर जा.

वेबसाइटवर जाताच Recruitment च्या लिंकवर जावे.

पुढील पेजवरील Recruitment Rules for EMRS Staff या लिंकवर क्लिक करा.

पुढे तुमच्या स्क्रीन वर PDF मध्ये नोटिफिकेशन उघडेल.

नोटिफिकेशन चेक करून त्यांची प्रिंट घ्यावी.

नॅशनल एज्युकेशन सोसायटी फॉर ट्रायबल स्टुडंट्स, NESTS ने टीचिंग आणि अशैक्षणिक पदांसाठी EMRS भर्ती 2023 नियम सूचना प्रसिद्ध केली आहे. एकलव्य मॉडेल निवासी शाळेतील 38480 अध्यापन, अशैक्षणिक पदांसाठी अधिसूचना उमेदवारांसाठी EMRS च्या अधिकृत साइट emrs.tribal.gov.in वर उपलब्ध आहे.

या पदांवर भरती केली जाणार आहे

प्रधानाचार्य : 740 पदे

उपमुख्याध्यापक : 740 पदे

पीजीटी : 8140 पदे

पोस्ट ग्रॅज्युएट टीचर (कॉम्प्युटर सायन्स) : 740 पदे

टीजीटी : 8880 पदे

कला शिक्षक : 740 पदे

संगीत शिक्षक : 740 पदे

शारीरिक शिक्षा शिक्षक : 1480 पदे

लायब्रेरियन : 740 पदे

स्टाफ नर्स : 740 पद

वसतिगृह वॉर्डन : 1480 पदे

लेखापाल : 740 पदे

केटरिंग असिस्टंट (खानपान सहाय्यक) : 740 पदे

चौकीदार : 1480 पदे

कूक : 740 पदे

काउन्सिलर : 740 पदे

ड्रायव्हर : 740 पदे

इलेक्ट्रिशिअन-कम-प्लंबर : 740 पदे

माळी : 740 पदे

कनिष्ठ सचिवालय सहाय्यक : 1480 पदे

लॅब अटेंडंट : 740 पदे

मेस हेल्पर : 1480 पदे

वरिष्ठ सचिवालय सहाय्यक : 740 पदे

स्वीपर : 2220 पदे

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.