Google Jobs : अगागागा…’गुगल’ची भरती ! नाम,पैसा,इज्जत,शोहरत सब एका क्लिकवर…

Off Campus Drive साठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे. शैक्षणिक पात्रता,अटी नियम सगळं सविस्तर दिलेलं आहे. जॉब प्रोफाईल बद्दलही माहिती दिलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.

Google Jobs : अगागागा...'गुगल'ची भरती ! नाम,पैसा,इज्जत,शोहरत सब एका क्लिकवर...
'गुगल'ची भरती ! नाम,पैसा,इज्जत,शोहरत सबImage Credit source: Clipartkey
Follow us
| Updated on: May 06, 2022 | 7:42 PM

गुगलसारख्या (Google) मोठ्या कंपनीत नोकरी मिळवून हवा करण्याचं सुवर्णसंधी (Golden Opportunity) उपलब्ध आहे. फक्त बातमी सविस्तर वाचून योग्य वेळेत अर्ज भरण्याची गरज आहे. गुगलकडून भारतीय आयटी इंजिनिअर्सला (IT Engineers) मोठी संधी देण्यात आलीये. IT Support इंजिनिअर्सची भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. चांगला पगार आणि अर्थातच चांगली प्रोफाईल ही नोकरी तुम्हाला मिळवून देऊ शकते. 2023, 2022,2021 या वर्षी पास आऊट होणाऱ्या उमेदवारांसाठी ही भरती असणार आहे. Off Campus Drive साठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे. शैक्षणिक पात्रता,अटी नियम सगळं सविस्तर दिलेलं आहे. जॉब प्रोफाईल बद्दलही माहिती दिलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.

शैक्षणिक पात्रता

  • इच्छुक उमेदवारांकडे बॅचलर पदवी किंवा समतुल्य व्यावहारिक अनुभव असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांना Unix/Linux, Windows किंवा Mac वातावरण, वितरित प्रणाली, मशीन लर्निंग, माहिती पुनर्प्राप्ती आणि TCP/IP सह काम करण्याचा अनुभव असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांना C, C ++, Java किंवा Python मध्ये प्रोग्रॅमिंगचा अनुभव असणं आवश्यक आहे.
  • पदव्युत्तर पदवी किंवा पीएचडी असणं आवश्यक आहे.कंपनीचं नाव – Google

कुणाला संधी मिळणार – 2023, 2022,2021 या वर्षी पास आऊट होणाऱ्या उमेदवारांना मिळणार संधी

पदाचे नाव – Software Engineer

हे सुद्धा वाचा
  1. Name Of The Company – Google
  2. Qualification- Any Bachelors Degree
  3. Job Location _ Bengaluru, Hyderabad
  4. Experience – 0-3 Years
  5. Category – IT Jobs
  6. Job Role – Software Engineer and Android Developer
  7. नोकरीचं ठिकाण – संपूर्ण भारत
  8. Apply Now – Click Here

जॉब प्रोफाईल

ज्या आयटी व्यावसायिकांची निवड केली जाईल त्यांना एकाच शिफ्टमध्ये काम करावे लागणार आहे. त्यांना इंटर्नल टूल्स, तंत्रज्ञान आणि बाह्य प्रोडक्ट्ससाठी काम करावे लागेल. यामध्ये निवडलेल्या आयटी व्यावसायिकांना अनेक बाबींवर योगदान द्यावे लागेल. यात साधने आणि तंत्रज्ञान, प्रक्रिया सुधारणा आणि दस्तऐवजीकरण यावरील अभिप्राय समाविष्ट आहेत.

हे ज्ञान असणं आवश्यक

उमेदवाराला इन्फॉर्मेशन सिस्टम, माहिती तंत्रज्ञान, अप्लाइड नेटवर्किंग, सिस्टम ऍडमिनिस्ट्रेशन (STEM) सारख्या क्षेत्रातील पदवीधर पदवी असणं आवश्यक आहे. तांत्रिक क्षेत्रातील प्रमाणपत्र अभ्यासक्रमही वैध असेल. गुगल करिअर सर्टिफिकेट प्रमाणे – गुगल आयटी सपोर्ट सर्टिफिकेट किंवा त्याच्या समतुल्य इतर कोणतेही सर्टिफिकेट कोर्स चालणार आहे.

टीप : अधिकृत माहितीसाठी कृपया अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.