BIS : आली रे आली ‘भारतीय मानक ब्युरो’ची भरती आली ! 337 पदांची भरती, कशी होणार निवड, काय आहे वयाची अट, वाचा…

भारतीय मानक ब्युरोमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी आहे. 337 रिक्त पदं भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी भारतीय मानक ब्युरोच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. पदाचं नाव, शैक्षणिक पात्रता आणि पदानुसार उपलब्ध जागांची संख्या खाली दिलेली आहे.

BIS : आली रे आली 'भारतीय मानक ब्युरो'ची भरती आली ! 337 पदांची भरती, कशी होणार निवड, काय आहे वयाची अट, वाचा...
भारतीय मानक ब्युरोImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Apr 14, 2022 | 4:55 PM

मुंबई : भारतीय मानक ब्युरो (BIS) मध्ये काम करण्याची सुवर्णसंधी (Golden Opportunity) आहे. 337 रिक्त पदं भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून (Candidate) अर्ज मागविण्यात येत आहेत. 9 मे 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अधिक माहितीसाठी भारतीय मानक ब्युरोच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. पदाचं नाव, शैक्षणिक पात्रता आणि पदानुसार उपलब्ध जागांची संख्या खाली दिलेली आहे. अर्जदाराचं किमान वय 30 आणि कमाल वय 35 असावं. ऑनलाईन परीक्षा, मुलाखत आणि टायपिंगची चाचणी अशा पद्धतीने योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे

पदाचं नाव आणि उपलब्ध जागा

1) संचालक (कायदेशीर ) – 01 जागा

2) सहाय्यक संचालक (हिंदी) – 01 जागा

3) सहाय्यक संचालक (प्रशासन आणि वित्त ) – 01 जागा

4) सहाय्यक संचालक (विपणन) – 01 जागा

5) वैयक्तिक सहाय्यक – 28 जागा

6) सहाय्यक विभाग अधिकारी – ४७ जागा

7) सहाय्यक – ( संगणक- सहाय्यित डिझाईन ) – 2 जागा

8) लघुलेखक – 22 जागा

9) वरिष्ठ सचिवालय सहाय्यक – 100 जागा

10) कनिष्ठ सचिवालय सहाय्यक – 61 जागा

11) तांत्रिक सहाय्यक (प्रयोगशाळा) – 47 जागा

12) वरिष्ठ तंत्रज्ञ – 25 जागा

शैक्षणिक पात्रता

1) संचालक (कायदेशीर ) – हिंदी विषयात पदव्युत्तर शिक्षण

2) सहाय्यक संचालक (हिंदी) – LLB/ CA चा पाठपुरावा केलेला असावा

3) सहाय्यक संचालक (प्रशासन आणि वित्त ) – सामाजिक कार्यात पीजी / एमबीए

4) सहाय्यक संचालक (विपणन) – पदवीधर

5) वैयक्तिक सहाय्यक – पदवीधर

6) सहाय्यक विभाग अधिकारी – पदवीधर

7) सहाय्यक – ( संगणक- सहाय्यित डिझाईन ) – पदवीधर

8) लघुलेखक – पदवीधर

9) वरिष्ठ सचिवालय सहाय्यक – पदवीधर

10) कनिष्ठ सचिवालय सहाय्यक – पदवीधर

11) तांत्रिक सहाय्यक (प्रयोगशाळा) – संबंधित क्षेत्रात पदवी / डिप्लोमा

12) वरिष्ठ तंत्रज्ञ – ITI

महत्त्वाचे

वयाची अट – 30 ते 35 वर्षांपर्यंत

वेतन – 19,900/- ते  2,09,000

अर्ज शुल्क – जनरल / OBC/ EWS – 500/- (SC/ ST/ PwD – 150/- )

निवड पद्धती – ऑनलाईन परीक्षा, मुलाखत आणि टायपिंग चाचणी.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करायची शेवटची तारीख – 09 मे 2022

अधिकृत वेबसाईट – http://bis.gov.in

ऑनलाईन अर्ज करा – Click Here

अधिक माहितीसाठी ही PDF बघावी.

टीप : अधिकृत माहितीसाठी भारतीय मानक ब्युरोच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

इतर बातम्या :

Pune Crime : कात्रज दरीत आढळला जळालेल्या अवस्थेतला तरुणाचा मृतदेह

मॅक्रो फोटोग्राफी चॅलेंजच्या दहा जागतिक विजेत्यांमध्ये कोल्हापूरच्या प्रज्वल चौगुलेचा समावेश

Central Government : Zero Budget शेतीसाठी मोठी आर्थिक तरतूद, शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.