Railway Recruitment 2022 : 10वी पास असणाऱ्यांसाठी रेल्वे मध्ये बंपर भरती ! परीक्षा न देताच मिळणार नोकरी

अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 मे 2022 असेल याची नोंद घ्यावी. रेल्वेकडून दरवर्षी तरुणांना इंटर्नशिपच्या (Internship) माध्यमातून रोजगाराची संधी दिली जाते.

Railway Recruitment 2022 : 10वी पास असणाऱ्यांसाठी रेल्वे मध्ये बंपर भरती ! परीक्षा न देताच मिळणार नोकरी
रेल्वे मध्ये बंपर भरती !
Follow us
| Updated on: Apr 05, 2022 | 7:37 PM

नवी दिल्ली : रेल्वे भरती सेल, RRCने पूर्व रेल्वेमध्ये शिकाऊ पदाच्या भरतीसाठी अर्ज (Application) मागवले आहेत. या पदांसाठी 11 एप्रिल 2022 पासून RRCCR, rrcer.com या अधिकृत वेबसाईटला (Website) भेट देऊन अर्ज केले जाऊ शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 मे 2022 असेल याची नोंद घ्यावी. रेल्वेकडून दरवर्षी तरुणांना इंटर्नशिपच्या (Internship) माध्यमातून रोजगाराची संधी दिली जाते. यावर्षी देखील 2792 शिकाऊ पदांवर भरती घेण्यात आली आहे. या अंतर्गत 8वी, 10वी उत्तीर्ण ITI कोर्स करणाऱ्या उमेदवारांना रेल्वेकडून एक वर्षासाठी प्रशिक्षण दिले जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना स्टायपेंड देखील मिळेल.

प्रशिक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना येणाऱ्या गट डी भरतीमध्ये 20 टक्के आरक्षण देखील दिलं जाणार आहे. सध्याच्या RRB गट डी भरतीमध्ये देखील शिकाऊ प्रशिक्षणार्थी उमेदवारांना शारीरिक कार्यक्षमतेच्या परीक्षेसाठी सूट देण्यात आली आहे.

2792 पदांमध्ये हावडा विभागात विभागात 659, आसनसोल विभागात 412, लिलुआ विभागात 612, कांचरापारा विभागात 187, मालदा विभागात 138, सियालदह विभागात 297, कांचरापारा विभागात 187, मालदा विभागात 138, आणि जमालपूर विभागात 667 पदांचा समावेश आहे.

शैक्षणिक पात्रता :

10वी उत्तीर्ण सोबतच या जागांवर ITI प्रमाणपत्रधारक देखील अर्ज करू शकतात. या पदांसाठी किमान वय 15 आणि कमाल वय 24 असावं.

इतर बातम्या :

Sanjay Biyani Murder: दिवसाढवळ्या गोळ्या छाडून हत्या करण्यात आलेले बिल्डर संजय बियाणी कोण आहेत?

स्विगी, झोमॅटो विरोधात चौकशीचा फेरा, जाणून घ्या डिस्काउंटचं नेमकं गणित

“सीसीआय”च्या रडारवर Zomato-Swiggy, शेअर्स 5 टक्क्यांनी गडगडले; गुंतवणुकदारांत अनिश्चितता

महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.