IBPS PO Admit Card 2021: आयबीपीएस प्रोबेशनरी ऑफिसर भरती पूर्व परीक्षेचं प्रवेशपत्र जाहीर, 4135 पदांसाठी परीक्षा

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनकडून विविध बँकांमधील प्रोबेशनरी ऑफिसर्स पदावरील भरती परीक्षेसाठी प्रवेशपत्र जारी केले आहे.

IBPS PO Admit Card 2021: आयबीपीएस प्रोबेशनरी ऑफिसर भरती पूर्व परीक्षेचं प्रवेशपत्र जाहीर, 4135 पदांसाठी परीक्षा
आयबीपीएस
Follow us
| Updated on: Nov 20, 2021 | 12:31 PM

IBPS PO Admit Card 2021 नवी दिल्ली: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनकडून विविध बँकांमधील प्रोबेशनरी ऑफिसर्स पदावरील भरती परीक्षेसाठी प्रवेशपत्र जारी करण्यात आलं आहे. ज्या उमेदवारांनी या परीक्षेसाठी अर्ज केला आहे ते अधिकृत वेबसाईट ibps.in वरुन प्रवेशपत्र डाऊनलोड करता येतील. या परीक्षेद्वारे एकूण 4135 पदांची भरती केली जाणार आहे.

IBPS PO Admit Card 2021 अशा प्रकारे करा डाऊनलोड

स्टेप 1 : प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी अधिकृत वेबसाईट ibps.inला भेट द्या.

स्टेप 2 : वेबसाईटवर दिलेल्या अ‍ॅडमिट कार्ड लिंकवर क्लिक करा.

स्टेप 3 : आता आपला नोंदणी क्रमांक किंवा रोल नंबर आणि जन्मतारीखच्या सहाय्याने लॉगिन करा.

स्टेप 4 : आपले प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसून येईल.

स्टेप 5 : आता ते डाऊनलोड करा.

स्टेप 6 : भविष्यातील संदर्भासाठी त्याची एक प्रिंट आऊट घेऊन ठेवा.

पूर्व परीक्षा कधी?

भरतीचा पहिला टप्पा म्हणून पूर्व परीक्षा घेतली जाईल. ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं पार पडेल. पूर्व परीक्षा 04 डिसेंबर ते 11 डिसेंबर या कालावधीत होणार आहे. उत्तीर्ण झालेले उमेदवार जानेवारी 2022 मध्ये मुख्य परीक्षेला पात्र असतील. निवड झालेल्या उमेदवाराला 14500-25700/-वेतनश्रेणी मिळेल.

या बँकेमध्ये भरती

आयबीपीएसच्या नोटिफिकेशननुसार बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, यूको बँक आणि युनियन बँक ऑफ इंडियामधील प्रोबेशनरी ऑफिसरपदाचासाठी भरती प्रक्रिया घेतली होत आहे.

बँक निहाय जागा

बँक ऑफ इंडिया : 588 बँक ऑफ महाराष्ट्र : 400 कॅनरा बँक:650 सेंट्रल बँक ऑफ इंडिया:620 इंडियन ओव्हरसीज बँक: 98 पंजाब अँड सिंध बँक: 427 यूको बँक:440 युनियन बँक ऑफ इंडिया: 912

इतर बातम्या:

MPSC कडून मोठी अपडेट, ऑनलाईन अर्ज प्रणाली अपग्रेड होणार, आयोगाकडून ट्विटद्वारे माहिती

MPSC PSI Physical Test Date | एमपीएससीकडून पीएसआय पदासाठी शारीरिक चाचणीची तारीख जाहीर, तब्बल दोन वर्षानंतर मुहूर्त

Ibps po admit card 2021 released for probationary officers pre exam conducted by institute of banking personal selection

'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.