आयबीपीएसमध्ये भरती, 6128 पदांसाठी भरती सुरू, लगेचच करा अर्ज आणि…

IBPS Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी संधी असून भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. काही दिवसांपूर्वीच भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी अर्ज करावीत. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल आणि अर्ज करण्याची प्रक्रिया.

आयबीपीएसमध्ये भरती, 6128 पदांसाठी भरती सुरू, लगेचच करा अर्ज आणि...
IBPS
Follow us
| Updated on: Jul 03, 2024 | 12:36 PM

जर तुम्ही नोकरीच्या शोधात आहात तर एक मोठी संधी तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करावा. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेची अधिसूचा देखील प्रसिद्ध करण्यात आलीये. लिपिक पदासाठी ही भरती सुरू आहे. या भरतीसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.

आयबीपीएसकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. या भरती प्रक्रियेअंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी लिपिक पदासाठी उमेदवारांची निवड केली जाईल. या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी झटपट भरतीसाठी अर्ज करावीत. ही मोठी संधी नक्कीच आहे.

या भरती प्रक्रियेसाठी पदवीधर उमेदवार हे आरामात अर्ज करू शकतात. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 21 जुलै 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला अर्ज करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. ही भरती प्रक्रिया एकून 6128 पदांसाठी होत आहे. ही एकप्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरतीच म्हणावी लागेल.

विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेतून निवड झालेल्या उमेदवारांना चांगल पगार देखील मिळणार आहे. 47,000 रुपयांपर्यंत पगार निवड झालेल्या उमेदवारांना मिळेल. भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आपल्याला आयबीपीएसच्या वेबसाईटवर मिळेल आणि तिथूनच आपल्याला भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवारांनी अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच अर्ज करावीत. परत एकदा लक्षात असूद्या की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 21 जुलै 2024 आहे आणि त्यापूर्वीच अर्ज करावी लागणार आहेत. विविध विभागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून भरती प्रक्रिया सुरू आहेत.

Non Stop LIVE Update
'त्या' प्रश्नावर पांड्यानं जे उत्तर दिलं अन् मोदींनाही हसू आवरलं नाही
'त्या' प्रश्नावर पांड्यानं जे उत्तर दिलं अन् मोदींनाही हसू आवरलं नाही.
बर झाल त्याच्या हातात कॅच बसला नाहीतर..सूर्याच्या कॅचवरून रोहितचा टोला
बर झाल त्याच्या हातात कॅच बसला नाहीतर..सूर्याच्या कॅचवरून रोहितचा टोला.
विधानभवनात वर्ल्डकप विजेत्या चॅम्पियन्सच मराठमोळ्या पद्धतीनं स्वागत
विधानभवनात वर्ल्डकप विजेत्या चॅम्पियन्सच मराठमोळ्या पद्धतीनं स्वागत.
VIDEO: डोळ्यांच पारण फेडणारा कोयनेतील ओझर्डे धबधबा तुम्ही पाहिलाय का?
VIDEO: डोळ्यांच पारण फेडणारा कोयनेतील ओझर्डे धबधबा तुम्ही पाहिलाय का?.
लाडकी बहीणला आणखी अटी लावा, 'यांना' लाभ देऊ नका, कुणाची आक्रमक मागणी?
लाडकी बहीणला आणखी अटी लावा, 'यांना' लाभ देऊ नका, कुणाची आक्रमक मागणी?.
सरकारी पैशातून मत खरेदी..., 'लाडकी बहीण'वरून वडेट्टीवारांची सडकून टीका
सरकारी पैशातून मत खरेदी..., 'लाडकी बहीण'वरून वडेट्टीवारांची सडकून टीका.
'लाडकी बहीण'चा बोजवारा..सर्व्हर बंद, महिलांची लांबलचक रांग अन् मनस्ताप
'लाडकी बहीण'चा बोजवारा..सर्व्हर बंद, महिलांची लांबलचक रांग अन् मनस्ताप.
बसवर टीका करणारे रोहितच्या मागे फोटोसाठी पोट धरून..भाजप नेत्याचा टोला
बसवर टीका करणारे रोहितच्या मागे फोटोसाठी पोट धरून..भाजप नेत्याचा टोला.
संदेह गमला, रेडा कैसा बोलविला..तुकोबांच्या पालखीत चालणारा रेडा पाहिला?
संदेह गमला, रेडा कैसा बोलविला..तुकोबांच्या पालखीत चालणारा रेडा पाहिला?.
वर्ल्डकप जिंकून मायदेशी रोहित शर्माला पाहून वर्ल्ड चॅम्पियनची आई भावूक
वर्ल्डकप जिंकून मायदेशी रोहित शर्माला पाहून वर्ल्ड चॅम्पियनची आई भावूक.