‘या’ बँकेत नोकरी करण्याची संधी, एक लाखांपेक्षा अधिक पगार आणि…

IDBI Bank Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. थेट बँकेत नोकरी करण्याची चांगली संधी तुमच्याकडे नक्कीच आहे. इच्छुकांनी फटाफट भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावीत.

'या' बँकेत नोकरी करण्याची संधी, एक लाखांपेक्षा अधिक पगार आणि...
IDBI Bank
Follow us
| Updated on: Jul 01, 2024 | 3:49 PM

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच अर्ज करावीत. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध करण्यात आलीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अर्ज करावीत. बँकेत नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. आयडीबीआय बँकेकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. बँकेकडून ही भरती विविध स्पेशालिस्ट ऑफिसर पदांसाठी सुरू आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.

आयडीबीआय बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे नक्कीच आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला आजपासून अर्ज ही करता येतील. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. चला तर मग लगेचच करा अर्ज.

idbibank.in या साईटवर जाऊन तुम्हाला भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. याच साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती देखील आरामात मिळेल. ही भरती प्रक्रिया 31 पदांसाठी होत आहे. ही एकप्रकारची मेगा भरतीच म्हणावी लागेल. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवारांनी अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच भरतीसाठी अर्ज करावा.

पदवीधर उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. मुळात म्हणजे ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत असल्याने वयाची आणि शिक्षणाची अट ही पदानुसार लागू करण्यात आलीये. बीई, बीटेक, एमसीए, एमएससी, एमबीए, सीए केले उमेदवार ही भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. यासोबत कामाचा अनुभव असणेही तितकेच महत्वाचे आहे.

विशेष म्हणजे निवड झालेल्या उमेदवारांना चांगला पगार देखील मिळणार आहे. असिस्टंट जनरल मॅनेजर ग्रेड सीचे वेतन 1 लाख 57 हजार रुपयांपर्यंत असेल. बाकी भरती विविध पदांसाठी होत असल्याने पगार देखील पदानुसार असणार आहे. आजपासून तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अर्ज करावीत.

Non Stop LIVE Update
Hathras : निष्पापांच्या मृत्यूला जबाबदार असणारा भोलेबाबा आहे तरी कोण?
Hathras : निष्पापांच्या मृत्यूला जबाबदार असणारा भोलेबाबा आहे तरी कोण?.
सत्संगात चेंगराचेंगरी, चिमुकले, म्हाताऱ्या-कोताऱ्यांचाही बळी, एकच टाहो
सत्संगात चेंगराचेंगरी, चिमुकले, म्हाताऱ्या-कोताऱ्यांचाही बळी, एकच टाहो.
'या' 8 ठिकाणावर पिकनिकला जाताय? मग ग्रुपने एन्जॉय करता येणार नाही कारण
'या' 8 ठिकाणावर पिकनिकला जाताय? मग ग्रुपने एन्जॉय करता येणार नाही कारण.
'या' महिन्यात महाराष्ट्र चिंब भिजणार, तुमच्या जिल्ह्यात कसा पडणार पाऊस
'या' महिन्यात महाराष्ट्र चिंब भिजणार, तुमच्या जिल्ह्यात कसा पडणार पाऊस.
अंबादास दानवेंच्या 'त्या' शिवीगाळच्या वक्तव्यावरून ठाकरेंकडून माफी
अंबादास दानवेंच्या 'त्या' शिवीगाळच्या वक्तव्यावरून ठाकरेंकडून माफी.
विधान परिषदेच्या 11 जागा अन् 12 जण रिंगणात, कोणाची मतं फुटणार?
विधान परिषदेच्या 11 जागा अन् 12 जण रिंगणात, कोणाची मतं फुटणार?.
लाडकी बहीण योजना, सरकारनं बदलला निर्णय, या कागदपत्रांशिवाय मिळणार 1500
लाडकी बहीण योजना, सरकारनं बदलला निर्णय, या कागदपत्रांशिवाय मिळणार 1500.
संसदेत मोदींना बोलणंही अवघड, विरोधकांचा एकच गोंधळ; सभागृहात काय घडलं?
संसदेत मोदींना बोलणंही अवघड, विरोधकांचा एकच गोंधळ; सभागृहात काय घडलं?.
'जयंतराव तुम्ही नकली वाघांसोबत असली... ', मुख्यमंत्र्यांची थेट ऑफर
'जयंतराव तुम्ही नकली वाघांसोबत असली... ', मुख्यमंत्र्यांची थेट ऑफर.
दिवे घाटातील माऊलींच्या पालखीचं विहंगम दृश्य; ड्रोनमध्ये कैद नजारा
दिवे घाटातील माऊलींच्या पालखीचं विहंगम दृश्य; ड्रोनमध्ये कैद नजारा.