भारतीय नौदलात भरती, ही आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख, लगेचच करा अर्ज

Indian Navy Agniveer Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच अर्ज करावीत. विशेष म्हणजे थेट भारतीय नौदलात नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे.

भारतीय नौदलात भरती, ही आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख, लगेचच करा अर्ज
Indian Navy
Follow us
| Updated on: Jun 28, 2024 | 1:06 PM

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता लगेचच अर्ज करावीत. विशेष म्हणजे ही एकप्रकारची मेगा भरतीच म्हणावी लागेल. या भरती प्रक्रियेची अधिसूचना काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध करण्यात आलीये. थेट भारतीय नौदलात नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.

भारतीय नौदलांतर्गत अग्निवीरसाठी ही भरती सुरू आहे. joinindiannavy.gov.in या साईटवर जाऊन आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज करता येईल. याच ठिकाणी आपल्याला भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. MR संगीतकार पदासाठी ही भरती सुरू आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच अर्ज करावीत.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटी तारीख ही 11 जुलै 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला अर्ज करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. फक्त शिक्षणच नव्हे तर वयाची अटही भरती प्रक्रियेसाठी लागू करण्यात आलीये. उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी अनेक परीक्षा द्यावा लागतील आणि त्यानंतर निवड केली जाईल.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी सर्वात अगोदर अधिसूचना व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच अर्ज करावीत. https://www.joinindiannavy.gov.in/files/Advt_Agniveer_MR_MUS_02_24_English.pdf या लिंकवर आपल्याला भरती प्रक्रियेची अधिसूचना ही वाचण्यास मिळेल.

या भरती प्रक्रियेतून निवड झालेल्या उमेदवाराला 30 हजार रूपये पगार मिळेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अर्ज करावा. joinindiannavy.gov.in याच साईटवर सर्व माहिती तुम्हाला मिळेल. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रिेयसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 11 जुलै 2024 आहे आणि त्यापूर्वीच अर्ज करा.

Non Stop LIVE Update
आता नाव घेऊन पाडणार, मनोज जरांगे पाटील यांनी काय दिला थेट इशारा?
आता नाव घेऊन पाडणार, मनोज जरांगे पाटील यांनी काय दिला थेट इशारा?.
वटसावित्रीच्या पुजेबद्दल संभाजी भिडे यांचं वादग्रस्त वक्तव्य काय?
वटसावित्रीच्या पुजेबद्दल संभाजी भिडे यांचं वादग्रस्त वक्तव्य काय?.
‘लाडकी बहिण’ योजनेसाठी कोण पात्र? 'ही' मोठी अट, तरच मिळणार लाभ
‘लाडकी बहिण’ योजनेसाठी कोण पात्र? 'ही' मोठी अट, तरच मिळणार लाभ.
महायुती सरकारला २ वर्ष पूर्ण, FB पोस्ट करत CM शिंदेंनी ठाकरेंना डिवचलं
महायुती सरकारला २ वर्ष पूर्ण, FB पोस्ट करत CM शिंदेंनी ठाकरेंना डिवचलं.
T20 वर्ल्डकपची मॅच भारतानं जिंकली, विधानसभेची मॅच कोण जिंकणार?
T20 वर्ल्डकपची मॅच भारतानं जिंकली, विधानसभेची मॅच कोण जिंकणार?.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 'इतके' नगरसेवक शरद पवारांकडे जाणार
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 'इतके' नगरसेवक शरद पवारांकडे जाणार.
इंडिया टीममधील 'या' प्लेअर्सना थेट मोदींचा फोन, नेमकं काय म्हणाले?
इंडिया टीममधील 'या' प्लेअर्सना थेट मोदींचा फोन, नेमकं काय म्हणाले?.
World Cup जिंकल्यानंतर विराटच्या मुलीच्या मनात आला 'हा' पहिला प्रश्न
World Cup जिंकल्यानंतर विराटच्या मुलीच्या मनात आला 'हा' पहिला प्रश्न.
मुंबईकरांनो..आज लोकलने प्रवास करताय? कोणत्या मार्गावर कसा असणार ब्लॉक?
मुंबईकरांनो..आज लोकलने प्रवास करताय? कोणत्या मार्गावर कसा असणार ब्लॉक?.
ताम्हिणी अभयारण्यात मान्सून ट्रिपला जात असाल तर ही बातमी आधी वाचा...
ताम्हिणी अभयारण्यात मान्सून ट्रिपला जात असाल तर ही बातमी आधी वाचा....