रेल्वे विभागात नोकरी करण्याची संधी, ‘या’ पदासाठी भरती सुरू, परीक्षेचे नो टेन्शन, थेट..

IRCTC recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. परीक्षेचे नो टेन्शन असणार आहे. थेट मुलाखतीमधूनच उमेदवाराची निवड ही केली जाईल. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची प्रकिया.

रेल्वे विभागात नोकरी करण्याची संधी, 'या' पदासाठी भरती सुरू, परीक्षेचे नो टेन्शन, थेट..
job
Follow us
| Updated on: Jun 25, 2024 | 1:11 PM

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच भरतीच्या तयारीला लागावे. थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची ही संधी तुमच्याकडे आहे. या भरती प्रक्रियेची अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलीये. रेल्वे विभागात नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्याकडून ही भरती सुरू आहे. टुरिझम मॉनिटर्स पदासाठी ही भरती आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.

इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. ही भरती प्रक्रिया दोन पदांसाठी सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट लागू करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे टुरिझममध्ये बॅचलर्सची पदवी असणे आवश्यक आहे. ज्यांच्याकडे ही पदवी आहे हेच उमेदवार अर्ज करू शकतात.

विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेतून निवड झालेल्या उमेदवारांना चांगला पगार देखील मिळणार आहे. https://www.irctc.com/index.html येथे या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आपल्याला मिळेल. उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच अर्ज करावीत.

https://www.irctc.com/assets/images/TM%20Notification%2021.06.2024.pdf येथे आपल्याला भरती प्रक्रियेची अधिसूचना ही वाचण्यास मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी ऑफलाईन पद्धतीनेच अर्ज करायचा आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा ही द्यावी लागणार नाहीये. थेट मुलाखतीमधूनच उमेदवाराची निवड ही केली जाईल.

3 जुलै 2024 रोजी उमेदवारांना सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट वीर सावरकर मार्ग, दादर (प), मुंबई येथे उपस्थित राहवे लागेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी संधी आहे. इच्छुकांनी लगेचच भरतीच्या तयारी लागावे. बाकी भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती आपल्याला साईटवर मिळेल.

Non Stop LIVE Update
विधानपरिषदेत शिवीगाळ, भर सभागृहात दानवेंनी कोणाला वापरली अर्वाच्य भाषा
विधानपरिषदेत शिवीगाळ, भर सभागृहात दानवेंनी कोणाला वापरली अर्वाच्य भाषा.
मुंबई पदवीधर मतदारसंघात अनिल परब vs किरण शेलारांमध्ये लढत, आघाडीवर कोण
मुंबई पदवीधर मतदारसंघात अनिल परब vs किरण शेलारांमध्ये लढत, आघाडीवर कोण.
नाहीतर भिडेंच्या मिशा कापणार, 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावरून कुणी घेरल?
नाहीतर भिडेंच्या मिशा कापणार, 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावरून कुणी घेरल?.
विधान परिषदेसाठी भाजपकडून ही 5 नावं जाहीर, मुंडेंसह कोणाची लागली वर्णी
विधान परिषदेसाठी भाजपकडून ही 5 नावं जाहीर, मुंडेंसह कोणाची लागली वर्णी.
पंकजा मुंडेंचं भाजपकडून पुनर्वसन, विधान परिषदेची उमेदवारी मिळाली
पंकजा मुंडेंचं भाजपकडून पुनर्वसन, विधान परिषदेची उमेदवारी मिळाली.
हे काय मॅच जिंकणार! विधानसभेत त्यांच्या...'त्या' दाव्यावर कुणाचा टोला?
हे काय मॅच जिंकणार! विधानसभेत त्यांच्या...'त्या' दाव्यावर कुणाचा टोला?.
आम्ही 13 जुलैपर्यंतच वाट बघणार, त्यानंतर...जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम
आम्ही 13 जुलैपर्यंतच वाट बघणार, त्यानंतर...जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम.
मनोज जरांगे साहेब, जरा शब्दांना...शिंदे गटाच्या महिला नेत्यानं सुनावलं
मनोज जरांगे साहेब, जरा शब्दांना...शिंदे गटाच्या महिला नेत्यानं सुनावलं.
कुटुंबातील 17 जण पिकनीकला, भावाचा फोन अन् घाबरतच म्हणाला, मुलगी वाहून
कुटुंबातील 17 जण पिकनीकला, भावाचा फोन अन् घाबरतच म्हणाला, मुलगी वाहून.
सत्तेची वारी शेवटची..माझी लाडकी बहीण योजनेवरून सामनातून दादांवर निशाणा
सत्तेची वारी शेवटची..माझी लाडकी बहीण योजनेवरून सामनातून दादांवर निशाणा.