ISRO Jobs : ‘इस्रो’, नाम तो सुना ही होगा…! इंजिनिअर्सला मोठी संधी आहे, ऑनलाईन अर्ज करायचाय, अटी व नियम एका क्लिकवर

अर्जाची शेवटची तारीख 8 मे 2022 आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. पदांनुसार उपलब्ध जागा किती आहेत, पदांनुसार वयाची अट आणि शैक्षणिक पात्रता काय आहे याबद्दलची सविस्तर बातमी खाली दिलेली आहे.

ISRO Jobs : 'इस्रो', नाम तो सुना ही होगा...! इंजिनिअर्सला मोठी संधी आहे, ऑनलाईन अर्ज करायचाय, अटी व नियम एका क्लिकवर
इंजिनिअर्सला मोठी संधी आहेImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Apr 26, 2022 | 4:19 PM

नवी दिल्ली – इस्रो (ISRO) सारख्या किंवा इस्रो अंतर्गत असणाऱ्या संस्थांमध्ये प्रवेश मिळणं खूप मोठी गोष्ट असते. ज्युनिअर रिसर्च फेलो,रिसर्च असोसिएट आणि रिसर्च सायंटिस्ट या पदांसाठी भारतीय अंतराळ संशोधन अंतर्गत कार्य करणाऱ्या नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटरद्वारे (NRSC) भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलीये. या पदांसाठी तब्बल 55 जागा आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करू शकतो. अर्जाची शेवटची तारीख 8 मे 2022 आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटला (Official Website) भेट द्यावी. पदांनुसार उपलब्ध जागा किती आहेत, पदांनुसार वयाची अट आणि शैक्षणिक पात्रता काय आहे याबद्दलची सविस्तर बातमी खाली दिलेली आहे.

पदाचं नाव आणि जागा

एकूण जागा – 55

1) ज्युनिअर रिसर्च फेलो – 12 जागा

2) संशोधन शास्त्रज्ञ – 41 जागा

3) रिसर्च असोसिएट – 2 जागा

शैक्षणिक पात्रता

1) ज्युनिअर रिसर्च फेलो – सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये B.Tech / BE सोबत रिमोट सेन्सिंग / जीआईएस / रिमोट सेन्सिंग तसंच GIS/ Geoinformatics/ Geospatial Technology / Spatial Information Technology मध्ये एमटेक / एमई किंवा अग्रीकल्चरमध्ये एमएस्सी झालेलं असावं.

2) रिसर्च असोसिएट – संबंधित विषयात एमएससी आणि बीएससीसर वनस्पतीशास्त्र/ पर्यावरणशास्त्र/ वनशास्त्र / पर्यावरण, विज्ञान/ वन्यजीव जीवशास्त्र या विषयात पीएचडी झालेली असावी.

3) संशोधन शास्त्रज्ञ – रिमोट सेन्सिंग/ GIS / रिमोट सेन्सिंग आणि GIS / Geoinformatics/ Geomatics / Geospatial Technology/ Spatial Information Technology मध्ये ME किंवा M.tech आवश्यक

वयाची अट

1) संशोधन शास्त्रज्ञ आणि रिसर्च असोसिएट

जनरल, EWS – 35 वर्षे OBC – 38 वर्षे एससी, एसटी – 40 वर्षे

2) ज्युनिअर रिसर्च फेलो

जनरल, EWS – 28 वर्षे OBC – 31 वर्षे एससी, एसटी – 33 वर्षे

इतर माहिती

नोकरीचं ठिकाण – तेलंगणा, हैदराबाद किंवा आवश्यक असल्यास भारतात कुठेही पोस्टिंग मिळू शकतं.

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्जाची शेवटची तारीख – 08 मे 2022

महत्त्वाचे

अधिकृत वेबसाईट – http://nrsc.gov.in

ही जाहिरात बघावी.

रजिस्ट्रेशन – Click Here

इतर बातम्या :

Ulhasnagar Murder : उल्हासनगरात साडेचार वर्षीय चिमुकल्याची अपहरण करून हत्या, मुलाच्या आईशी झालेल्या भांडणाच्या रागातून केलं कृत्य

fighting in the mall : पार्टीत गोंधळ आणि मारहान; नोएडाच्या गार्डन गॅलेरिया मॉलमध्ये बाऊन्सर्सने घेतला तरुणाचा जीव

TMC Vipin Sharma: विना परवाना पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग्ज लावणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; ठाणे महापालिका आयुक्तांचे आदेश

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.