Job News: न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशनमध्ये अ‍ॅप्रेंटिसशिपची संधी

रेफ्रिजरेटर अँण्ड एसी मॅकेनिक या पदासाठी सहा जागांची भरती आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना 15 जुलै 2021 पर्यंत अर्ज पाठवता येतील.

Job News: न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशनमध्ये अ‍ॅप्रेंटिसशिपची संधी
Follow us
| Updated on: Jun 14, 2021 | 12:54 PM

मुंबई: न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशनमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून काम करण्याची संधी चालून आली आहे. एकूण 121 जागांसाठी प्रशिक्षणांर्थींची (apprenticeship) भरती केली जाणार आहे. यामध्ये इलेक्ट्रिशिअनच्या 32, फिटर पदासाठी 32, उपकरण अभियंता 12 आणि इलेक्ट्रिक मॅकेनिक या पदासाठी 12 जागा उपलब्ध आहेत. याशिवाय, वेल्डर, टर्नर, मशीनिस्ट आणि पीएएसएसए/सीओपीए या पदांसाठी प्रत्येक 7 जागा उपलब्ध आहेत. तसेच रेफ्रिजरेटर अँण्ड एसी मॅकेनिक या पदासाठी सहा जागांची भरती आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना 15 जुलै 2021 पर्यंत अर्ज पाठवता येतील. (Apprenticeship opportunity in nuclear corporation power limited)

अर्ज करणारा उमेदवार संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय करणे आवश्यक आहे. तर उमेदवारांसाठी 14 ते 24 ही वयोमर्यादा आहे. उमेदवारांनी आपले अर्ज व्यवस्थापक (एचआरएम), न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, काकरपार, गुजरात साइट, अनुमाला, व्यारा 394651, तापी, गुजरात या पत्त्यावर पाठवावेत.

भारतीय नौदलात SSC अधिकारी पदावर संधी, पगार 1 लाख 10 हजारांपर्यंत, असा अर्ज करा…

भारतीय नौदलात नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ज्वॉइन इंडियन नेव्ही तर्फे शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर (SSC Officer) या पदावर काम करण्याची संधी आहे. या पदासाठी पगारही बक्कळ मिळणार आहे. भरतीसाठी नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. यानुसार 50 पदांवर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. जे उमेदवार अर्ज करु इच्छितात ते इंडियन नेव्हीच्या ऑफिशियल वेबसाईट joinindiannavy.gov.in वर भेट देऊन अर्ज करु शकतात.

इतर बातम्या:

Indian Navy Recruitment 2021: भारतीय नौदलात SSC अधिकारी पदावर संधी, पगार 1 लाख 10 हजारांपर्यंत, असा अर्ज करा…

Recruitment 2021 : नोकरीच्या प्रतीक्षेत आहात? तयार रहा, यंदा बंपर भरती!

SSC GD Constable Recruitment 2021: कॉन्स्टेबल जीडी भरतीचं नोटिफिकेशन लवकरच निघणार? 10 वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी

(Apprenticeship opportunity in nuclear corporation power limited)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.