AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NCRA : ‘नॅशनल सेंटर ऑफ रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्स’, जितकं कळायला अवघड तितकीच हुशारांसाठी नोकरी, असाल हुशार तर वाचा सविस्तर

अर्ज 3 मे 2022 ला सुरु झाले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2022 आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज करायचा आहे. हा अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर महत्त्वाच्या कागदपत्रांसह पाठवायचा आहे. नोकरीचं ठिकाण पुणे आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.

NCRA : 'नॅशनल सेंटर ऑफ रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्स', जितकं कळायला अवघड तितकीच हुशारांसाठी नोकरी, असाल हुशार तर वाचा सविस्तर
नॅशनल सेंटर ऑफ रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्स, पुणेImage Credit source: नॅशनल सेंटर ऑफ रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्स, पुणे
Follow us
| Updated on: May 12, 2022 | 4:56 PM

पुणे : नॅशनल सेंटर ऑफ रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्स, पुणे (National Centre Of Radio Astrophysics,Pune) इथे एकूण 14 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलीये. वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती (Recruitment) असून, पदांनुसार शैक्षणिक पात्रता, वयाची अट आणि इतर अटी, नियम आहेत. अर्ज 3 मे 2022 ला सुरु झाले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2022 आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज (Offline Application) करायचा आहे. हा अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर महत्त्वाच्या कागदपत्रांसह पाठवायचा आहे. नोकरीचं ठिकाण पुणे आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.

पदाचे नाव

  • Project Engineer-C
  • Engineer Trainee(Servo)
  • Engineer Trainee(Digital)
  • Technical Trainee(Electrical)
  • Administrative Trainee

अर्ज पाठ्वण्यासाठीचा पत्ता

प्रशासकीय अधिकारी, NCRA-TIFR, पोस्ट बॅग ३, गणेशखिंड, पुणे विद्यापीठ परिसर

इतर माहिती

रिक्त पदे – 14 पदे

हे सुद्धा वाचा

नोकरीचं ठिकाण – पुणे

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करायची शेवटची तारीख – 31 मे 2022

शैक्षणिक पात्रता

  1. Project Engineer-C : Full time BE/ B.Tech in Electronics and Communication/ Electronics from a recognised university with at least 60% aggregate marks.
  2. Engineer Trainee(Servo) : BE/B.Tech.(Electronics &Communication/ Electronics Engineering) from a recognized Institute/university with minimum 60% marks.
  3. Engineer Trainee(Digital)- BE/B.Tech (Electronics &Communication/ Electronics Engineering) from a recognized Institute/university with minimum 60% marks.
  4. Technical Trainee(Electrical)- Diploma in Electrical Engineering
  5. Administrative Trainee – 1) Graduate from a recognized university 2) Knowledge of typing & use of personal computers and applicants.

महत्त्वाचे

टीप : अधिकृत माहितीसाठी कृपया NCRA च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!
पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!.
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला.
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री.
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं.
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी.
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले.
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?.
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय.
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर.
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?.