भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात भरती, लगेचच करा अर्ज, इतक्या पदांसाठी…

NHAI recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी असून भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. विशेष म्हणजे खरोखरच ही मोठी संधी आहे. जाणून घ्या या भरतीबद्दल अधिक.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात भरती, लगेचच करा अर्ज, इतक्या पदांसाठी...
National Highways Authority of India
Follow us
| Updated on: Jun 27, 2024 | 12:48 PM

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेची अधिसूचना काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध करण्यात आलीये. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी संधीच म्हणावी लागेल. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडून ही भरती प्रक्रिया तज्ज्ञ पदासाठी सुरू आहे. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया एकून 33 मेन तज्ज्ञ मिळून एकूण 38 पदांसाठी सुरू आहे. प्रिन्सिपल DPR तज्ज्ञसाठी ही भरती सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची आणि त्यासोबतच वयाची अटही लागू करण्यात आलीये. भूतंत्र तज्ज्ञ, वरिष्ठ महामार्ग तज्ज्ञ, भूतंत्र तज्ज्ञ, बोगदा तज्ज्ञ अशी पदे भरली जातील.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवारांनी अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच अर्ज करावीत. आपण अर्ज नेमक्या कोणत्या पदासाठी करत आहोत, हे उमेदवाराने तपासावे. भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आपल्याला https://nhai.gov.in/#/ या साईटवर मिळेल. याच साईटवर जाऊन अर्ज करावी लागतील.

या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. 56 वयोगटापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. https://nhai.gov.in/nhai/sites/default/files/vacancy_files/DPR_Expert_Recruitment_notice_Revised.pdf या लिंकवर आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना वाचण्यास मिळेल.

ही भरती प्रक्रिया विविध तज्ज्ञांसाठी होत असल्याने शिक्षणाची अट ही पदानुसार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी फटाफट भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून विविध पदांसाठी भरती प्रक्रिया या राबवल्या जात आहेत.

Non Stop LIVE Update
राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, या जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट
राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, या जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट.
राज्यात ‘लाडकी बहीण योजना’ लागू, महिलांनी मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
राज्यात ‘लाडकी बहीण योजना’ लागू, महिलांनी मुख्यमंत्र्यांना बांधली राखी.
अमिरेकत राज ठाकरे यांचं मराठमोळ्या पद्धतीने स्वागत, व्हिडीओ व्हायरल
अमिरेकत राज ठाकरे यांचं मराठमोळ्या पद्धतीने स्वागत, व्हिडीओ व्हायरल.
सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन, मुख्यमंत्र्यांची नवीन योजना
सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन, मुख्यमंत्र्यांची नवीन योजना.
काल फडणवीस- ठाकरे तर आज हे दोन नेते आमनेसामने; काय झाली चर्चा?
काल फडणवीस- ठाकरे तर आज हे दोन नेते आमनेसामने; काय झाली चर्चा?.
'औरंगजेब-याकूब मेमनला फादर मानलं त्यांना चादरीशिवाय काय दिसणार?'
'औरंगजेब-याकूब मेमनला फादर मानलं त्यांना चादरीशिवाय काय दिसणार?'.
जब चादर लगी फटने तब खैरात लगी बंटने, कुणाकडून सरकारच्या बजेटची चिरफाड?
जब चादर लगी फटने तब खैरात लगी बंटने, कुणाकडून सरकारच्या बजेटची चिरफाड?.
'या' शहरात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार, काय केली अजितदादांनी घोषणा?
'या' शहरात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार, काय केली अजितदादांनी घोषणा?.
तुम्ही 21-60 वर्षाच्या आहात? मग दर महिन्याला 1500 रूपये घेऊन जा..
तुम्ही 21-60 वर्षाच्या आहात? मग दर महिन्याला 1500 रूपये घेऊन जा...
वर्षाला 3 गॅस सिलिंडर फ्री, दादांकडून नव्या योजनेची घोषणा, कुणाला लाभ?
वर्षाला 3 गॅस सिलिंडर फ्री, दादांकडून नव्या योजनेची घोषणा, कुणाला लाभ?.