Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ना IIT, ना IIM ना NIT आहे ही मुलगी, तरीसुद्धा या मोठ्या कंपनीकडून 1 करोडचं पॅकेज

तिचे लिंक्डइन प्रोफाइल बरीच माहिती देतं. ती कोड डेव्हलप करण्यास सक्षम आहे आणि सर्व्हरलेस तंत्रज्ञानात माहिर आहे. पलक मित्तलला क्लाउड प्लॅटफॉर्म आणि एडब्ल्यूएस लॅम्ब्डा, एडब्ल्यूएस एस 3, एडब्ल्यूएस क्लाउडवॉच, टाइपस्क्रिप्ट, जावा आणि एसक्यूएल सारख्या प्रोग्रामिंग भाषांचा अनुभव आहे अशीही माहिती यात आहे.

ना IIT, ना IIM ना NIT आहे ही मुलगी, तरीसुद्धा या मोठ्या कंपनीकडून 1 करोडचं पॅकेज
Palak Mittal IIIT AllahabadImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Aug 10, 2023 | 12:28 PM

मुबंई: भारतीय विद्यापीठे, विशेषत: भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (NIT) यांनी प्रतिभावान पदवीधर तयार करण्यासाठी जागतिक स्तरावर आपली प्रतिष्ठा मजबूत केली आहे. मात्र ही परंपरा मोडीत काढत अलाहाबादच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये IIIT बीटेकची विद्यार्थिनी पलक मित्तल ॲमेझॉनकडून एक कोटी रुपयांहून अधिक पगाराचे पॅकेज मिळवून चर्चेत आलीये.

टेक विश्वात एक प्रभावी सुरुवात

पलक मित्तलने तिच्या लिंक्डइन अकाऊंटवर बरीच माहिती दिली आहे. ऑगस्ट 2022 मध्ये ती Amazon Web Services  (AWS) साठी सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून टेक जायंट ॲमेझॉनच्या बर्लिन कार्यालयात रुजू झाली. पलक मित्तल सध्या त्यांच्या बेंगळुरू कार्यालयात PhonePe मध्ये पदावर आहेत. तिचे Linkedin Profile बरीच माहिती देतं. ती कोड डेव्हलप करण्यास सक्षम आहे आणि सर्व्हरलेस तंत्रज्ञानात माहिर आहे. पलक मित्तलला क्लाउड प्लॅटफॉर्म आणि एडब्ल्यूएस लॅम्ब्डा, एडब्ल्यूएस एस 3, एडब्ल्यूएस क्लाउडवॉच, टाइपस्क्रिप्ट, जावा आणि एसक्यूएल सारख्या प्रोग्रामिंग भाषांचा अनुभव आहे अशीही माहिती यात आहे.

आंतरराष्ट्रीय तांत्रिक पातळीवर एक वेगळी उंची

भारतीय तांत्रिक प्रतिभेचा स्तर उंचावणारी पलक मित्तल एकटीच नाही. IIT अलाहाबादमधील तिच्या अनेक सहकाऱ्यांनी तिच्यासोबत प्रगती केलीये. अनुराग मकाडे या विद्यार्थ्याला Google कडून सव्वा कोटी रुपयांचे पॅकेज मिळाले, तर अखिल सिंगला रुब्रिकसह एक कोटी २० लाख रुपयांचे कौतुकास्पद पॅकेज मिळाले. IIT च्या या विजेत्या त्रिकुटाने आंतरराष्ट्रीय तांत्रिक पातळीवर एक वेगळी उंची गाठलीये.

कुंपणानेच शेत खाल्ले, दहावी मराठीचा पेपर केंद्र संचालकानेच फोडला?
कुंपणानेच शेत खाल्ले, दहावी मराठीचा पेपर केंद्र संचालकानेच फोडला?.
तारकर्ली बिचवर मोठी दुर्घटना, 5 पर्यटक बुडाले, दोघांचा मृत्यू
तारकर्ली बिचवर मोठी दुर्घटना, 5 पर्यटक बुडाले, दोघांचा मृत्यू.
'मोदींना पवार यांच्या बाजूला कसे..., ' काय म्हणाले संजय राऊत
'मोदींना पवार यांच्या बाजूला कसे..., ' काय म्हणाले संजय राऊत.
तुळजा भवानी मातेच्या मूर्तीची जागा हलविणार ? काय आहेत घडामोडी
तुळजा भवानी मातेच्या मूर्तीची जागा हलविणार ? काय आहेत घडामोडी.
धनंजय मुंडेंना कोण वाचवतंय? अंजली दमानिया यांचा थेट आरोप काय?
धनंजय मुंडेंना कोण वाचवतंय? अंजली दमानिया यांचा थेट आरोप काय?.
राज ठाकरे-उदय सामंतांच्या भेटीने भुवया उंचावल्या, मनसे नेते म्हणाले..
राज ठाकरे-उदय सामंतांच्या भेटीने भुवया उंचावल्या, मनसे नेते म्हणाले...
पुलाचं काम करून थकलेल्या मजुरांवर झोपेतच काळाचा घाला, 5 ठार
पुलाचं काम करून थकलेल्या मजुरांवर झोपेतच काळाचा घाला, 5 ठार.
सुरेश धस मस्साजोगमध्ये, देशमुख कुटुंबियंची भेट घेतल्यानंतर म्हणाले...
सुरेश धस मस्साजोगमध्ये, देशमुख कुटुंबियंची भेट घेतल्यानंतर म्हणाले....
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे UNCUT भाषण
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे UNCUT भाषण.
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मराठी भाषेचे कौतुक, म्हणाले "मी बोलण्याचा
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मराठी भाषेचे कौतुक, म्हणाले