पोस्ट ऑफिसमध्ये मेगा भरती, थेट इतक्या जागांसाठी भरती, दहावी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी

Post Office Recruitment job 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे थेट सरकारी नोकरी आणि तिही केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक.

पोस्ट ऑफिसमध्ये मेगा भरती, थेट इतक्या जागांसाठी भरती, दहावी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी
Follow us
| Updated on: Feb 09, 2024 | 12:05 PM

मुंबई : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष बाब म्हणजे भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही देखील जाहिर करण्यात आलीये. विशेष बाब म्हणजे दहावी पास उमेदवार देखील या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज ही करू शकतात. थेट भारतीय डाक विभाग अर्थात पोस्ट आॅफिसमध्ये नोकरी करण्याची संधी ही तुमच्याकडे आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपण देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात बसूनही आरामात अर्ज ही करू शकतात. ऑनलाइन पद्धतीनेच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत.

पोस्ट आॅफिसकडून तब्बल 30040 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेच्या फटाफट तयारीला लागावे. इंडिया पोस्टने जुलै 2024 पदांच्या भरतीसाठी ग्रामीण डाक सेवक GDS साठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ही मोठी संधीच इच्छुकांसाठी नक्कीच म्हणावी लागणार आहे.

या भरती प्रक्रियेबद्दलची अधिक माहिती ही आपल्याला वेब साईटवर आरामात मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट देखील लागू करण्यात आलीये. दहावी पास उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. तगडा पगार देखील निवड झालेल्या उमेदवारांना मिळणार आहे. प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीमध्येही आपल्याला सर्व माहिती ही आरामात मिळेल.

गेल्या काही दिवसांपासून पोस्ट आॅफिसमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया या सुरू आहेत. थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी आहे. काही भरती प्रक्रियांमध्ये तर थेट पद्धतीनेच उमेदवारांची निवड ही केली जातंय. कोणत्याही प्रकारची परीक्षा किंवा मुलाखत देण्याचे टेन्शन हे उमेदवारांना नाहीये.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करताना उमेदवारांनी काळजी घ्यावी. ऑनलाइन अर्ज करताना हे लक्षात ठेवा की, तिथे विचारण्यात आलेली सर्व माहिती ही व्यवस्थितपणे भरा. जर आपण भरलेली माहिती ही अपूर्ण असेल तर तुमचा अर्ज हा स्वीकारला जाणार नाहीये. यामुळे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करताना संपूर्ण अर्च हा सर्वात अगोदर व्यवस्थितपणे वाचून घ्यावा.

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.