Railway Jobs : 1044 जागांसाठी भरती ! एक नोकरी, एका क्लिकवर… वाचा
शैक्षणिक पात्रता आणि निवड पद्धतीबद्दल खाली सविस्तर माहिती दिली आहे. 3 जून 2022 अर्ज करायची शेवटची तारीख आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. इच्छुक उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात.
नागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर (Nagpur) मध्ये भरती प्रक्रिया (Recruitment Process) सुरु करण्यात आलीये. अप्रेंटिस पदासाठी या जागा आहेत. तब्बल 1044 जागांसाठी ही भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलीये. या पदासाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवाराचं वय 15 ते 24 दरम्यान असावं. नोकरीचं ठिकाण (Job Location) नागपूर असणार आहे. शैक्षणिक पात्रता आणि निवड पद्धतीबद्दल खाली सविस्तर माहिती दिली आहे. 3 जून 2022 अर्ज करायची शेवटची तारीख आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. इच्छुक उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात.
पदाचे नाव – अप्रेन्टिस (Apprentice)
(Fitter,Carpenter, Welder,COPA, Electrician, Stenographer, Plumber,Painter,Wireman,Electronics Mechanic, Mechanic Machine Tool Maintenance, Diesel Mechanic, Trimmer, Driver Cum Mechanic, Mechinist, Digital Photographer, Turner, Dental Lab Technician, Health Sanitary Inspector, Gas Cutter, Cable Jointer, Mason, Secretarial Practice)
रिक्त पदे – 1044 पदे
i) Nagpur Division – 980 पदे ii) For Motibagh Workshop – 64 पदे
शैक्षणिक पात्रता
10वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समतुल्य ( 10+2 परीक्षा प्रणाली अंतर्गत) 50 % गुण
महत्त्वाचे
वयोमर्यादा – 15 ते 24 वर्षे
नोकरीचं ठिकाण – नागपूर
अर्ज करायची पद्धत – ऑनलाइन
अर्ज करायची शेवटची तारीख – 3 जून 2022
- अधिकृत वेबसाईट – Click Here
- जाहिरात – Click Here
- ऑनलाइन अर्ज – Click Here
Educational Qualification
The Canditate must have passed 10th class examination or its equivalent (Under 10+2 examination system) 50% marks, with minimum in aggregate, from recognized Board and also possess National Trade Certificate in the notified trade issued by the National Council for Vocational training or provisional certificate issued by natinal council for vocational training/ state council for vocational training.
Selection Process/ निवड पद्धत
Merit List ( The merit list will be prepared on the basis of percentage of marks in matriculation [ with minimum 50% (aggregate) marks] plis ITI marks (Estt.Rule No 201/2017) in the trade in which Apprenticeship is to be done)
टीप : अधिकृत माहितीसाठी कृपया अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.