AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur AIIMS : हाऊ ना नोकरी आहे नं ! नागपूरच्या AIIMS मध्ये भरती प्रक्रिया सुरु, मुलाखतीद्वारे निवड

इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज गुगल फॉर्म्सद्वारे भरायचा आहे. योग्य उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.मुलाखतीची तारीख 11 मे 2022 आहे.

Nagpur AIIMS : हाऊ ना नोकरी आहे नं ! नागपूरच्या AIIMS मध्ये भरती प्रक्रिया सुरु, मुलाखतीद्वारे निवड
पुणे महापालिकेत लवकरच भरतीImage Credit source: TV9 marathi
Follow us
| Updated on: May 05, 2022 | 2:50 PM

नागपूर : अखिल भारतीय आयुर्विज्ञान नागपूर (AIIMS Nagpur) इथे भरती (Recruitment) प्रक्रिया सुरु करण्यात आलीये. वरिष्ठ रहिवासी (Senior Resident) पदासाठीची ही भरती आहे. या पदासाठी एकूण 09 जागा रिक्त आहेत. नोकरीचं ठिकाण अर्थातच नागपूर असणारे. इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज गुगल फॉर्म्सद्वारे भरायचा आहे. योग्य उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.मुलाखतीची तारीख 11 मे 2022 आहे. इच्छुक उमेदवारचं मान्यताप्राप्त विद्यापीठातून मेडिकल संबंधित डिग्री/ डिप्लोमा / पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असावं.

  1. पदाचे नाव – सिनिअर रेसिडेन्ट ( वरिष्ठ रहिवासी )
  2. रिक्त पदे – 09
  3. नोकरीचं ठिकाण – नागपूर
  4. अर्ज करायची पद्धत – ऑनलाईन (गुगल फॉर्म )
  5. हे सुद्धा वाचा
  6. अर्ज सुरु झाल्याची तारीख – 4 मे 2022
  7. अर्ज करायची शेवटची तारीख – 8 मे 2022
  8. शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठातून मेडिकल रिलेटेड पोस्ट ग्रॅज्युएशन/ डिग्री/ डिप्लोमा
  9. निवड करायची पद्धत- मुलाखत
  10. नोकरीचं ठिकाण – नागपूर

मुलाखत

मुलाखतीची तारीख – 11 मे 2022

मुलाखतीसाठीचा रिपोर्टींग टाईम – दुपारी 2 ते 2.30

मुलाखतीचा पत्ता – Administrative Block, 1st Floor, AIIMS Campus, MIHAN, Nagpur- 441108

अर्ज शुल्क

General/OBC/ EWS – 500/- रुपये SC/ ST – 250/- रुपये

महत्त्वाचे

शेवटची तारीख – 8 मे 2022

अधिकृत वेबसाईट – Click Here

जाहिरात – Click Here

टीप : अधिकृत माहितीसाठी कृपया अधिकृत वेबसाईटला भेट द्या

मान्सून अरबी समुद्रात दाखल, 27 मेपर्यंत केरळात धडकणर महाराष्ट्रात कधी?
मान्सून अरबी समुद्रात दाखल, 27 मेपर्यंत केरळात धडकणर महाराष्ट्रात कधी?.
तर मला आणि आंबेडकरांना सुद्धा एकत्र यावं लागेल, आठवलेंचं मोठं वक्तव्य
तर मला आणि आंबेडकरांना सुद्धा एकत्र यावं लागेल, आठवलेंचं मोठं वक्तव्य.
त्रालमध्ये 3 दहशतवादी ठार, जैश टॉप कमांडरचाही सहभाग, बघा ड्रोन दृश्य
त्रालमध्ये 3 दहशतवादी ठार, जैश टॉप कमांडरचाही सहभाग, बघा ड्रोन दृश्य.
मी भारतात उत्पादनामध्ये इच्छुक नाही, ट्रम्प यांचे टीम कुकना आd
मी भारतात उत्पादनामध्ये इच्छुक नाही, ट्रम्प यांचे टीम कुकना आd.
Boycott Turkey: पाकला दिलेली साथ तुर्कीला भोवणार, भारतातून मोठा निर्णय
Boycott Turkey: पाकला दिलेली साथ तुर्कीला भोवणार, भारतातून मोठा निर्णय.
शरद पवारांच्या समोरच शेतकऱ्याने घेतलं तोंड झोडून, नेमंक काय घडलं?
शरद पवारांच्या समोरच शेतकऱ्याने घेतलं तोंड झोडून, नेमंक काय घडलं?.
त्यांनी धर्म विचारला होता, आम्ही कर्म पाहून मारलं - मंत्री राजनाथ सिंह
त्यांनी धर्म विचारला होता, आम्ही कर्म पाहून मारलं - मंत्री राजनाथ सिंह.
ऑपरेशन सिंदूरआधी मोदींच्या 45 गुप्त बैठका, सौदीत दौऱ्यातच ठरवलं अन्...
ऑपरेशन सिंदूरआधी मोदींच्या 45 गुप्त बैठका, सौदीत दौऱ्यातच ठरवलं अन्....
'गोकुळ'च्या आघाडीत बिघाडी? अध्यक्ष अरुण डोंगळे बंडाच्या तयारीत
'गोकुळ'च्या आघाडीत बिघाडी? अध्यक्ष अरुण डोंगळे बंडाच्या तयारीत.
VIDEO भारताच्या एअर स्ट्राईकनं पाकच्या चिंध्या, लॉन्चपॅड बेचिराख अन्..
VIDEO भारताच्या एअर स्ट्राईकनं पाकच्या चिंध्या, लॉन्चपॅड बेचिराख अन्...