ना परीक्षेचे टेन्शन ना मुलाखतीचे, दहावी पास असणाऱ्यांसाठी रेल्वेमध्ये बंपर भरती, लगेचच करा अर्ज

सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही मोठी आणि महत्वाची बातमी तुमच्यासाठी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत आहे. लगेचच इच्छुकांनी अर्ज करावीत.

ना परीक्षेचे टेन्शन ना मुलाखतीचे, दहावी पास असणाऱ्यांसाठी रेल्वेमध्ये बंपर भरती, लगेचच करा अर्ज
railway
Follow us
| Updated on: Dec 25, 2023 | 4:21 PM

मुंबई : भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत आहे. उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. दहावी पास असणाऱ्यांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. शिकाऊ उमेदवारांसाठी ही भरती सुरू आहे. ही भरती प्रक्रिया पश्चिम मध्य रेल्वेकडून राबवली जातंय. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला Indianrailways.gov.in साईटवर जावे लागेल. तिथूनच तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज हा करावा लागेल. ही भरती प्रक्रिया 3015 पदांसाठी होत आहे. ही रेल्वे विभागाकडून राबवण्यात येणारी बंपर भरतीच म्हणावी लागेल. चला तर इच्छुक उमेदवारांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 जानेवारी 2024 आहे. उशीरा आलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत. यामुळे उमेदवारांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. ही भरती प्रक्रिया विविध विभागांसाठी होत आहे. यामध्ये बीपीएल श्रेणीमध्ये एकून जागा 603, कोटा डिव्हीजन एकून जागा 853, सीआरडब्ल्यूएस बीपीएल एकून जागा 170, डब्ल्यूआरएस कोटा एकून जागा 196, मुख्यालय एकून जागा 29 याप्रमाणे ही भरती राबवली जाईल.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला शिक्षणाची अट ठेवण्यात आलीये. या भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार हा दहावी पास असावा आणि त्याच्याकडे आयटीआय पासचे प्रमाणपत्र असणेही आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला 136 रूपये फिस ही भरावी लागणार आहे. प्रवर्गातील उमेदवारांना फिसमध्ये सूट देण्यात आलीये.

15 डिसेंबर 2023 पासून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज सुरू आहेत. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 जानेवारी 2024 आहे. उमेदवारांनी अजिबातच वेळ न घालता अर्ज करावीत. सरकारी नोकरी करण्याची ही सुवर्णसंधी आहे. पश्चिम मध्य रेल्वेकडून ही मेगा भरती सुरू आहे. तब्बल 3015 पदांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.