GK Tricky Questions : चंद्रावर खेळला गेलेला पहिला खेळ कोणता होता? जाणून घ्या अशा हटके प्रश्नांची उत्तरे

मुलाखत फेऱ्यांमध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवारांना मुलाखत घेणारे अधिकारी अनेक प्रश्न असे विचारतात, जे प्रश्न उमेदवाराला संभ्रमात टाकणारे असतात.

GK Tricky Questions : चंद्रावर खेळला गेलेला पहिला खेळ कोणता होता? जाणून घ्या अशा हटके प्रश्नांची उत्तरे
स्पर्धा परीक्षेत गोंधळात टाकणारे काही प्रश्न; जाणून घ्या त्यांची हटके उत्तरे
Follow us
| Updated on: Jul 13, 2021 | 4:37 PM

नवी दिल्ली : कोणत्याही पातळीवरच्या स्पर्धा परीक्षेत सामान्य ज्ञानाचे प्रश्न जरूर विचारले जाऊ शकतात. मागील काही वर्षांतील मुलाखती आणि लेखी परीक्षांवर लक्ष द्या, म्हणजे तुम्हाला स्पर्धा परिक्षेत नेमके कोणते प्रश्न विचारले जातात, याचा अंदाज येईल. गेल्या काही वर्षांतील परीक्षांमध्ये बहुतांश प्रश्न समाजशास्त्र, अर्थव्यवस्था, विज्ञान, खेळ, देश-विदेशातील मोठ्या घटना तसेच आपलय आसपासच्या गोष्टींशी संबंधित असतात. (Some confusing questions in the competition exam; know their quick answers)

मुलाखत फेऱ्यांमध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवारांना मुलाखत घेणारे अधिकारी अनेक प्रश्न असे विचारतात, जे प्रश्न उमेदवाराला संभ्रमात टाकणारे असतात. उमेदवारांची वैचारिक शक्ती या माध्यमातून तपासली जाते, उमेदवाराची आकलन शक्ती कशी आहे, याचा अंदाज मुलाखत घेणारे अधिकारी घेत असतात. कोड्यात टाकणाऱ्या प्रश्नांमुळे उमेदवार उत्तर द्यायला वेळ लावतात किंवा घाईत उत्तर देण्याच्या प्रयत्नांत चुकीचे उत्तर देतात.

जनरल नॉलेज अर्थात सामान्य ज्ञानाच्या विषयाबद्दल उमेदवारांमध्ये सर्वसाधारणपणे भीतीचे वातावरण असते. या विषयावर कधी कुठले प्रश्न विचारले जातील, याचा उमेदवारांना अंदाज बांधता येत नाही. यामुळेच इंटरव्यू राउंड अर्थात मुलाखतीच्या फेरीमध्ये अशा प्रकारचे जास्त प्रश्न विचारले जातात. त्यापैकी काही प्रश्न पुढीलप्रमाणे असतात.

प्रश्न 1 – चंद्रावर खेळला गेलेला पहिला खेळ कोणता होता? उत्तर – 1971 मध्ये 6 फेब्रुवारी रोजी अपोलो -14 ने चंद्राच्या पृष्ठभागाला स्पर्श केला होता. या मिशनवर गेलेले अंतराळवीर एलन शेफर्ड गोल्फर होते. या मिशनवर आपल्यासोबत गोल्फ स्टिक आणि गोल्फचे चेंडूदेखील घेऊन गेले होते.

प्रश्न 2 – गुडघ्याच्या पॅडचे शास्त्रीय नाव काय आहे? उत्तर – गुडघ्याच्या पॅडचे शास्त्रीय नाव नाव पटेला आहे.

सवाल 3 – असे कोणते फूल आहे ज्याचे वजन 10 किलोपर्यंत आहे? उत्तर – रेफ्लेसिया. (रेफ्लेशिया फुल मुख्यत्त्वे मलेशिया आणि इंडोनेशियामध्ये आढळते)

प्रश्न 4 – पकोडाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? उत्तर – पकोडाला इंग्रजीमध्ये Fritters म्हणतात. हा शब्द सर्व प्रकारच्या पकोडासाठी वापरला जातो, फक्त त्यापुढे आपल्याला बटाटा किंवा कांदा यासारखे इंग्रजी नाव लिहावे लागेल जसे – Potato Fritters Or Onion Fritters

प्रश्न 5 – भारतात असे कोणत्या प्रकारचे भोजन आहे, जे कोळशावर शिजवले जाते? उत्तर – तंदूरी कोळशावर शिजवली जाते.

प्रश्न 6 – झोपेतच स्वप्ने का पडतात? उत्तर – वैज्ञानिक संशोधनानुसार, प्रत्येक व्यक्ती झोपेमध्ये किमान दोन ते तीन वेळा स्वप्न पाहते. त्या व्यक्तीला काही स्वप्ने लक्षात राहतात, तर काही स्वप्नांचा विसर पडतो. झोपेवेळी व्यक्तीची जी मानसिक स्थिति असते, त्याचसंबंधी स्वप्ने दिसतात.

प्रश्न 7 – कोणती नदी आपला रंग बदलते? उत्तर – या नदीचे नाव कॅनो क्रिस्टल्स असून ही नदी कोलंबियामध्ये वाहते. या नदीचे वैशिष्ट्य असे की ही नदी प्रत्येक हंगामामध्ये आपला रंग बदलते.

प्रश्न 8 – टीपू सुलतान कोणत्या युद्धात शहीद झाले? उत्तर – टीपू सुलतान हे आपल्या शेवटच्या युद्धामध्ये शहीद झाले.

प्रश्न 9 – भारताचे राष्ट्रीय पेय कोणते आहे? उत्तर – चहा हे भारताचे राष्ट्रीय पेय असून 17 एप्रिल 2013 रोजी भारताचे राष्ट्रीय पेय म्हणून चहाची घोषणा करण्यात आली.

प्रश्न 10 – सौरमंडलचा जनक कोणाला म्हटले जाते? उत्तर – सूर्याला सौरमंडलचा जनक म्हटले जाते. (Some confusing questions in the competition exam; know their quick answers)

इतर बातम्या

FD तून दुप्पट नफा कमावण्याची संधी! 23 जुलैपर्यंत पैशांच्या गुंतवणुकीवर 9% व्याज मिळणार

कारखानदारांनी दिवसाढवळ्या शेतकऱ्यांच्या घरावर दरोडा टाकला, केंद्रीय सहकारमंत्र्यांकडे चौकशीची मागणी करणार- सदाभाऊ खोत

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.