AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UPSC Recruitment 2022: सरकारी नोकरीसाठी उत्सुक असणाऱ्या उमेदवारांनी ही बातमी वाचावी

या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक आणि पात्र उमेदवार आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन upsc.gov.in अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जून 2022 आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण १६१ पदे भरण्यात येणार आहेत.

UPSC Recruitment 2022: सरकारी नोकरीसाठी उत्सुक असणाऱ्या उमेदवारांनी ही बातमी वाचावी
Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 29, 2022 | 3:21 PM

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) उप प्राचार्यांसह अनेक पदांसाठी भरती (UPSC Recruitment 2022) आयोजित केली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक आणि पात्र उमेदवार आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन upsc.gov.in अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख(Last Date) 16 जून 2022 आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 161 पदे भरण्यात येणार आहेत. ड्रग इन्स्पेक्टर,असिस्टंट कीपर,मास्टर इन केमिस्ट्री, खनिज अधिकारी, असिस्टंट शिपिंग मास्टर आणि असिस्टंट डायरेक्टर, वरिष्ठ व्याख्याता, उपप्राचार्य, वरिष्ठ व्याख्याता या पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिक आणि अधिकृत माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

रिक्त जागा तपशील

  1. ड्रग इन्स्पेक्टर- 3 जागा
  2. असिस्टंट कीपर- 1 पद
  3. मास्टर इन केमिस्ट्री – 1 पद
  4.  खनिज अधिकारी – 20 जागा
  5. हे सुद्धा वाचा
  6. असिस्टंट शिपिंग मास्टर आणि असिस्टंट डायरेक्टर – 2 जागा
  7. वरिष्ठ व्याख्याता – 2 जागा
  8. उपप्राचार्य – 131 जागा
  9. वरिष्ठ व्याख्याता – 1 पद

खाली अधिकृत सूचना देण्यात आली आहे ज्याद्वारे रिक्त जागेशी संबंधित माहिती मिळू शकते …

यूपीएससी भरती 2022 अधिकृत नोटीस

उपप्राचार्य भरती

उपप्राचार्यांची एकूण 131 पदे या भरतीद्वारे (यूपीएससी भरती 2022) भरण्यात येणार असून त्यापैकी 86 पदे महिलांसाठी तर 45 पदे पुरुषांसाठी आहेत. ही भरती दिल्ली सरकारच्या शिक्षण संचालनालयाच्या शिक्षण विभागासाठी आयोजित केली जात आहे. उपप्राचार्यांच्या भरतीसाठी 56 अनारक्षित पदे आहेत.

पदव्युत्तर आणि बीएड

एससीसाठी 21, एसटीसाठी 07 पदे, ओबीसीसाठी 36 पदे आणि ईडब्ल्यूएससाठी 11 पदे आणि दिव्यांगासाठी 5 पदे राखीव आहेत. उपप्राचार्य भरतीसाठी अर्ज करणाऱ्यांनी आपल्याकडे पदव्युत्तर आणि बीएड अशा दोन्ही पदव्या आहेत, याची नोंद घ्यावी. यासोबतच उमेदवाराला टीजीटी शिक्षक म्हणून दोन वर्षांचा अनुभव असावा आणि टीजीटी शिक्षक म्हणून तीन वर्षांचा अनुभवही असावा.

अर्ज शुल्क

या भरतीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना 25 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल, जे कोणत्याही बँकेच्या शाखेच्या मदतीने करता येईल. इतर प्रवर्ग म्हणजेच एससी, एसटी, महिला आदींना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

टीप- अधिकृत माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी

चुन चुन के नंतर मारा,आधी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्या; संजय राऊत बरसले
चुन चुन के नंतर मारा,आधी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्या; संजय राऊत बरसले.
अखेर सत्य उघड! पहलगाम हल्ल्याचा कट पाकिस्तानचाच? एनआयएचा अहवाल तयार
अखेर सत्य उघड! पहलगाम हल्ल्याचा कट पाकिस्तानचाच? एनआयएचा अहवाल तयार.
हंडाभर पाण्यासाठी वणवण पायपीट; इगटपुरीत भीषण पाणी टंचाई
हंडाभर पाण्यासाठी वणवण पायपीट; इगटपुरीत भीषण पाणी टंचाई.
एजाज खानच्या 'हाऊस अरेस्ट' शो वर बंदी घालण्याची चित्रा वाघ यांची मागणी
एजाज खानच्या 'हाऊस अरेस्ट' शो वर बंदी घालण्याची चित्रा वाघ यांची मागणी.
भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा
भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा.
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी.
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले.
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला....
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला.....
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला...
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला....
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी...
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी....