Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Engineering Jobs : इंजिनिअर असाल तर अभिनंदन ! तुम्हाला ‘इथे’ नोकरी मिळू शकते, 10 जागा आहेत लवकर अर्ज करा

शैक्षणिक अट फक्त एकच आहे उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकीचा पदवीधर असावा/ असावी. एकूण 10 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटला भेट द्या आणि खाली दिलेली PDF नक्की वाचा ज्यात यासंबंधीची अधिक माहिती आहे.

Engineering Jobs : इंजिनिअर असाल तर अभिनंदन ! तुम्हाला 'इथे' नोकरी मिळू शकते, 10 जागा आहेत लवकर अर्ज करा
तुम्हाला 'इथे' नोकरी मिळू शकतेImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Apr 19, 2022 | 11:09 AM

मुंबई : अभिनंदन ! अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी (Engineering Students)  भारतीय पोर्ट रेल निगम लिमिटेडने (IPRCL)10 जागांची भरती प्रक्रिया सुरु केलीये. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख (Last Date)  3 मे 2022 आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने पाठवायचा आहे त्यासाठीचा पत्ता खाली बातमीमध्ये दिलेला आहे. शैक्षणिक अट फक्त एकच आहे उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकीचा पदवीधर असावा/ असावी. एकूण 10 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटला भेट द्या आणि खाली दिलेली PDF नक्की वाचा ज्यात यासंबंधीची अधिक माहिती आहे. नोकरीचं ठिकाण मुंबई आहे. रिक्त पदं ही पदवीधर अभियांत्रिकी प्रशिक्षणार्थी साठीची आहेत त्यामुळे एक किंवा त्यापेक्षा अधिक अनुभव असणाऱ्यांनी अर्ज करू नका. बातमी नीट वाचून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.

अर्ज पाठवायचा पत्ता

Additional General Manager (HR), Indian Port Rail & Ropeway Corporation Limited, 4th Floor, Nirman Bhvana, Mumbai Port Trust Building, M.P Road, Mazgaon Mumbai – 400010

पदाचे नाव

पदवीधर अभियांत्रिकी प्रशिक्षणार्थी

वयाची अट

03 मे 2022 रोजी 23 वर्षे [ SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट ]

एकूण जागा – 10

सिव्हिल / Civil – 07 इलेक्ट्रिकल/ Electrical – 03

महत्त्वाचे

शिक्षण – अभियांत्रिकीमध्ये पदवी

प्रशिक्षणाचा कालावधी – 1 वर्ष

नोकरीचं ठिकाण – मुंबई

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करायची मुदत – 3 मे 2022

वेतन – 10,000/- रुपये

अर्ज शुल्क – शुल्क नाही

मूळ जाहिरातीसाठी ही PDF बघावी.

Official Website – www.iprcl.in

  • ज्या विद्यार्थ्यांना एक वर्षाचा किंवा त्यापेक्षा जास्त अनुभव आहे त्यांनी अर्ज करू नये.
  • ज्या विद्यार्थ्यांचे निकाल अजून आलेले नाहीत अशा विद्यार्थ्यांनी अर्ज करू नये.
  • पद हे प्रशिक्षणार्थी (ट्रेनी) म्हणून असणार आहे, प्रशिक्षणाचा कालावधी 1 वर्षाचा आहे.
  • शॉर्ट लिस्ट झालेल्या उमेदवारांना पोस्टाने, इमेलने किंवा कुरियरने कळवण्यात येईल.

टीप : अधिकृत माहितीसाठी कृपया भारतीय पोर्ट रेल निगम लिमिटेडच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

इतर बातम्या :

MNS Raj Thackeray: भोंग्यांच्या डेडलाईन आधीच शिवतीर्थावर मनसेची खलबतं; राज ठाकरे काय आदेश देणार?

Raj Thackeray | पुण्यात राज ठाकरेंविरोधात बॅनरबाजी, सोयीनुसार आणि सुपारीनुसार पोकळ हिंदुत्वाचा आरोप!

Raj Thackeray : गृहमंत्र्यांना आमदार आसिफ शेख यांचं पत्र, राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी

भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी.
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर.
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं.
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.
अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट
अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट.
कामराच्या गाण्यावरून ठाकरे vs शिंदेंच्या सेनेची जुगलबंदी, बघा व्हिडीओ
कामराच्या गाण्यावरून ठाकरे vs शिंदेंच्या सेनेची जुगलबंदी, बघा व्हिडीओ.