BIS : आली रे आली ‘बंपर’ भरती आली ! वयाची अट, शिक्षण वगैरे वगैरे, एका क्लिकवर
भारतीय मानक ब्युरो कडून बंपर भरती सुरु करण्यात आलीये. तब्बल २७६ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जाची शेवटची तारीख 09 मे 2022 आहे. सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केलाय पण तरीही अधिकृत माहितीसाठी जाहिरात बघावी किंवा भारतीय मानक ब्युरोच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
नवी दिल्ली : भारतीय मानक ब्युरो (BIS)कडून बंपर भरती सुरु करण्यात आलीये. तब्बल 276 जागांसाठी अर्ज (Application) मागविण्यात येत आहेत. अर्जाची शेवटची तारीख 09 मे 2022 आहे. सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केलाय पण तरीही अधिकृत माहितीसाठी जाहिरात बघावी किंवा भारतीय मानक ब्युरोच्या अधिकृत संकेतस्थळाला ( Official Website) भेट द्यावी. शैक्षणिक पात्रता ही त्या-त्या पदांनुसार आहे. अर्ज शुल्कात देखील पदांनुसार फरक आहे. या नोकरीचं ठिकाण संपूर्ण भारतात असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.
पदाचं नाव आणि रिक्त जागा
1) डायरेक्टर (लीगल) / Director(Legal) – 01
2 ) असिस्टंट डायरेक्टर (हिंदी) / Assistant Director(Hindi) – 01
3) असिस्टंट डायरेक्टर ( ॲडमिनिस्ट्रेशन & फायनान्स ) / Assitant Director ( Administration & Finance)- 01
4) असिस्टंट डायरेक्टर ( मार्केटिंग & कम्प्युटर अफेअर्स ) / Assitant Director ( Marketing & Consumer Affairs) – 01
5) पर्सनल असिस्टंट/ Personal Assistant- 28
6) असिस्टंट सेक्शन ऑफिसर / Assitant Section Officer – 47
7) असिस्टंट ( कॉम्प्युटर एडेड डिझाईन ) / Assistant (Computer-Aided Design)- 02
8) स्टेनोग्राफर/ Stenographer – 22
9) सिनियर सेक्रेटरियल असिस्टंट / Senior Secretarial Assistant – 100
10) हॉर्टिकल्चर सुपरवायझर/ Horticulture Supervisor – 01
11) टेक्निकल असिस्टंट (लॅबोरेटरी) / Technical Assistant (Laboratory) – 47
12) सिनियर टेक्निशियन / Senior Technician – 25
वयाची अट
1) डायरेक्टर (लीगल) / Director(Legal) – 56 वर्षांपर्यंत
2 ) असिस्टंट डायरेक्टर (हिंदी) / Assistant Director(Hindi) – 18 ते 35 वर्षे
3) असिस्टंट डायरेक्टर ( ॲडमिनिस्ट्रेशन & फायनान्स ) / Assitant Director ( Administration & Finance)- 18 ते 35 वर्षे
4) असिस्टंट डायरेक्टर ( मार्केटिंग & कम्प्युटर अफेअर्स ) / Assitant Director ( Marketing & Consumer Affairs) – 18 ते 35 वर्षे
5) पर्सनल असिस्टंट/ Personal Assistant- 18 ते 30 वर्षे
6) असिस्टंट सेक्शन ऑफिसर / Assitant Section Officer – 18 ते 30 वर्षे
7) असिस्टंट ( कॉम्प्युटर एडेड डिझाईन ) / Assistant (Computer-Aided Design)- 18 ते 30 वर्षे
8) स्टेनोग्राफर/ Stenographer -18 ते 27 वर्षे
9) सिनियर सेक्रेटरियल असिस्टंट / Senior Secretarial Assistant – 18 ते 27 वर्षे
10) हॉर्टिकल्चर सुपरवायझर/ Horticulture Supervisor -18 ते 27 वर्षे
11) टेक्निकल असिस्टंट (लॅबोरेटरी) / Technical Assistant (Laboratory) – 18 ते 30 वर्षे
12) सिनियर टेक्निशियन / Senior Technician – 18 ते 27 वर्षे
शैक्षणिक पात्रता
1) डायरेक्टर (लीगल) – प्रतिनियुक्ती
2) असिस्टंट डायरेक्टर (हिंदी) – 1) इंग्रजीसह हिंदीमधील पदव्युत्तर पदवी 2) हिंदी ते इंग्रजी आणि इंगजी ते हिंदी अनुवादाचा ०५ वर्षे अनुभव
3) असिस्टंट डायरेक्टर ( ॲडमिनिस्ट्रेशन & फायनान्स ) – 1) एमबीए किंवा पर्सनल मॅनेजमेंट/ HR मॅनेजमेंट PG पदवी / PG डिप्लोमा 2) ०३ वर्षे अनुभव
4) असिस्टंट डायरेक्टर ( मार्केटिंग & कम्प्युटर अफेअर्स ) – 1) एमबीए (मार्केटिंग) किंवा मास कम्युनिकेशन/ समाजकार्य PG पदवी किंवा PG डिप्लोमा 2) ०५ वर्षे अनुभव
5) पर्सनल असिस्टंट – 1) पदवीधर पदवी 2) संगणक प्रवीणता चाचणी : उमेदवार किमान निपुण असावा राष्ट्रीय कौशल्य पात्रता फ्रेमवर्कच्या पातळी – 6 पर्यंत चाचणी असेल.
६) असिस्टंट सेक्शन ऑफिसर – १) पदवीधर पदवी २) गणक प्रवीणता चाचणी : उमेदवार किमान निपुण असावा राष्ट्रीय कौशल्य पात्रता फ्रेमवर्कच्या पातळी – ६ पर्यंत चाचणी असेल. ३) संगणक कौशल्यमध्ये पात्रता कौशल्य चाचणी.
7) असिस्टंट ( कॉम्प्युटर एडेड डिझाईन ) – 1) विज्ञानात पदवीधर पदवी + टायपोग्राफीचे ज्ञान/ ड्राफ्ट्समनशिप किंवा सिव्हिल/ मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा 2) Auto CAD ०५ वर्षे अनुभव
8) स्टेनोग्राफर – 1) पदवीधर पदवी 2) संगणक प्रवीणता चाचणी : उमेदवार किमान निपुण असावा राष्ट्रीय कौशल्य पात्रता फ्रेमवर्कच्या पातळी – 5 पर्यंत चाचणी असेल.
9) सिनियर सेक्रेटरियल असिस्टंट – 1) पदवीधर पदवी 2) संगणक कौशल्य : 1) पंधरा मिनिटांत 2000 की डिप्रेशन 2) मायक्रोसॉफ्ट एक्सेलवर स्प्रेडशीटमध्ये चाचणी- पंधरा मिनिटे ; आणि 3) पॉवर पॉवरपॉईंट चाचणी (मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉईंट) – पंधरा मिनिटे
10) हॉर्टिकल्चर सुपरवायझर – 10वी परीक्षा उत्तीर्ण
11) टेक्निकल असिस्टंट (लॅबोरेटरी) – गुणांसह मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा 60% गुणांसह बी. एस्सी ( केमिस्ट्री/ मायक्रोबायोलॉजी) ( SC/ST 50 % गुण )
12) सिनियर टेक्निशियन – 1) १०वी परीक्षा उत्तीर्ण 2) आयटीआय (इलेक्ट्रिशियन/फिटर /सुतार /प्लम्बर/टर्नर/ वेल्डर ) 3) 02 वर्षे अनुभव
अर्ज शुल्क
[SC/ST/ExSM/PWD/महिला ] – शुल्क नाही
डायरेक्टर (लीगल) – शुल्क नाही
असिस्टंट डायरेक्टर (हिंदी) ,असिस्टंट डायरेक्टर ( ॲडमिनिस्ट्रेशन & फायनान्स ), असिस्टंट डायरेक्टर ( मार्केटिंग & कम्प्युटर अफेअर्स ) – 800/- रुपये
पर्सनल असिस्टंट, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, असिस्टंट ( कॉम्प्युटर एडेड डिझाईन ) , स्टेनोग्राफर , सिनियर सेक्रेटरियल असिस्टंट, हॉर्टिकल्चर सुपरवायझर, टेक्निकल असिस्टंट (लॅबोरेटरी) , सिनियर टेक्निशियन – 500/- रुपये
महत्त्वाचे
वेतन – 19,900/- रुपये ते 2,09,200/- रुपये
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत
परीक्षा दिनांक – जून 2022
ऑनलाईन अर्ज – Click Here ( सुरुवात – 18 एप्रिल 2022)
जाहिरात – Click Here
अधिकृत वेबसाईट – www.bis.gov.in
टीप : अधिकृत माहितीसाठी भारतीय मानक ब्युरोच्या अधिकृत संकेत स्थळाला भेट द्यावी.
इतर बातम्या :