AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur Jobs : नागपूरला जावं लागते ना भाऊ ! 24 रिक्त जागा, ऑनलाइन अर्ज, ‘या’ पदासाठी आहेत जागा

लेखी परीक्षा किंवा मुलाखतीद्वारे योग्य उमेदवाराची निवड करण्यात येणार आहे. वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये या रिक्त जागा असल्यामुळे पदांनुसार शैक्षणिक पात्रता दिलेल्या आहेत. अधिकृत माहितीसाठी IIIT नागपूर च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

Nagpur Jobs : नागपूरला जावं लागते ना भाऊ ! 24 रिक्त जागा, ऑनलाइन अर्ज, 'या' पदासाठी आहेत जागा
नागपूरला जावं लागते ना भाऊ !Image Credit source: facebook
Follow us
| Updated on: Apr 30, 2022 | 11:32 AM

नागपूर : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नागपूर (IIIT Nagpur) इथे सहाय्यक सहाय्यक प्राध्यापक पदासाठी (Adjunct Assistant Professor) एकूण 24 रिक्त जागा आहेत. 14 एप्रिल 2022 रोजी ही भरती सुरु करण्यात आलीये. नोकरीचं ठिकाण नागपूर आहे. इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या इमेल आयडीवर (Email Id) ऑनलाइन अर्ज पाठवू शकतात. लेखी परीक्षा किंवा मुलाखतीद्वारे योग्य उमेदवाराची निवड करण्यात येणार आहे. वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये या रिक्त जागा असल्यामुळे पदांनुसार शैक्षणिक पात्रता दिलेल्या आहेत. अधिकृत माहितीसाठी IIIT नागपूर च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

पदाचे नाव – Adjunct Assistant Professor (सहाय्यक सहाय्यक प्राध्यापक)

रिक्त पदे – 24

हे सुद्धा वाचा

नोकरी ठिकाण – नागपूर

अर्ज करायची पद्धत – ऑनलाइन

अर्ज करायची शेवटची तारीख – 6 मे 2022

अर्ज करण्यासाठी इमेल – recruitment@iiitn.ac.in

निवड पद्धत – लेखी परीक्षा / मुलाखत

अर्ज सुरु झाल्याची तारीख – 14 एप्रिल 2022

शेवटची तारीख – 6 मे 2022

जाहिरात – Click Here

अधिकृत वेबसाईट – Click Here

वेतन

65,000/- रुपये ( PhD असणाऱ्यांसाठी)

60,000/- रुपये (PhD नसणाऱ्यांसाठी )

शैक्षणिक पात्रता

1]Computer Science &Engineering – PhD/ M.Tech in Computer Science/ Computer Science & Engineering.Both B.Tech & M.Tech should be with First Class or Equivalent Grade.

2] Electronic & Communication Engineering – PhD/ M.Tech in Electronics/ Electronics & Communication Engineering/ Information Technology.Both B.Tech & M.Tech should be with First Classor Equivalent Grade.

3] Mathematics – PhD/Msc in mathematics, Both B.Sc & MSc should be with First Class Or Equivalent Grade in Mathematics.

4] Applied Sciences (Physics) – PhD/ Msc in Physics; Both B.Sc & MSc should be with First Class Or Equivalent Grade in Physics.

5] Graphics & Mechanics – PhD/ M.Tech in Civil or Mechanical Engineering.Both B.Tech & M.Tech should be with Fiest Class or Equivalent Grade in Civil or Mechanical Engineering.

6] English – PhD/MA in English Language.Both BA & MA should be with First Class or Equivalent Grade in aprropriate branch of Arts.

भारत - पाकिस्तानमधल्या डिजीएमओंच्या चर्चेला सुरुवात
भारत - पाकिस्तानमधल्या डिजीएमओंच्या चर्चेला सुरुवात.
भारत-पाकच्या DGMOच्या बैठकीपूर्वी मोदींच्या निवासस्थानी काय झाली चर्चा
भारत-पाकच्या DGMOच्या बैठकीपूर्वी मोदींच्या निवासस्थानी काय झाली चर्चा.
इस्त्रोचे 10 उपग्रह बनले लष्कराचे डोळे, दिली पाकच्या हालचालींची महिती
इस्त्रोचे 10 उपग्रह बनले लष्कराचे डोळे, दिली पाकच्या हालचालींची महिती.
मराठा पर्यटन ट्रेन ९ जूनपासून, 6 दिवसांच्या प्रवासात कुठे फिरता येणार?
मराठा पर्यटन ट्रेन ९ जूनपासून, 6 दिवसांच्या प्रवासात कुठे फिरता येणार?.
ऑपरेशन सिंदूरमध्ये 5 जवानांना वीरमरण; पत्रकार परिषदेत लष्कराची माहिती
ऑपरेशन सिंदूरमध्ये 5 जवानांना वीरमरण; पत्रकार परिषदेत लष्कराची माहिती.
भारताकडून पाकच्या एअरबेसवर हल्ला, सॅटेलाईटचे फोटो समोर, तुम्ही पाहिले?
भारताकडून पाकच्या एअरबेसवर हल्ला, सॅटेलाईटचे फोटो समोर, तुम्ही पाहिले?.
बिकेसीमधल्या वाहतूक कोंडीवर तोडगा! सायकल ट्रॅक उखडायला 25 कोटी खर्च
बिकेसीमधल्या वाहतूक कोंडीवर तोडगा! सायकल ट्रॅक उखडायला 25 कोटी खर्च.
कांदा उत्पादनाला अवकाळीचा फटका; शेतकऱ्यांवर आर्थिक संकट
कांदा उत्पादनाला अवकाळीचा फटका; शेतकऱ्यांवर आर्थिक संकट.
हिंदीची सक्ती नाही, मग तसा जीआर काढा; सुभाष देसाई यांची मागणी
हिंदीची सक्ती नाही, मग तसा जीआर काढा; सुभाष देसाई यांची मागणी.
पाकिस्तानचे 35 ते 40 सैनिक, अधिकारी मारले; लेफ्टनंट जनरल घईंची माहिती
पाकिस्तानचे 35 ते 40 सैनिक, अधिकारी मारले; लेफ्टनंट जनरल घईंची माहिती.