लग्नाच आश्वासन देऊन 32 वर्षाच्या मुलाने वयोवृद्ध महिलेला फसवलं, 3 वर्ष ठेवले शरीरसंबंध

पीडित महिला 2019 नंतर अनेकवेळा भारतात आली. आरोपी गगनदीपने महिलेला लग्नाच आश्वासन देऊन वेगवेगळया ठिकाणी तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले.

लग्नाच आश्वासन देऊन 32 वर्षाच्या मुलाने वयोवृद्ध महिलेला फसवलं, 3 वर्ष ठेवले शरीरसंबंध
marriage cheat
Follow us
| Updated on: May 08, 2023 | 11:09 AM

नवी दिल्ली : अमेरिकन महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली दिल्ली पोलिसांनी एका 32 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. पीडित महिला सीनियर सिटीजन आहे. गगनदीप असं आरोपीच नाव आहे. आग्रा येथे त्याचा होमस्टेचा बिझनेस आहे. सीनियर सिटीजन असलेल्या पीडित महिलेने गंभीर आरोप केले आहेत. गगनदीपने लग्नाच आश्वासन देऊन सलग तीन वर्ष आपल्यासोबत शरीरसंबंध ठेवले. त्याने माझी फसवणूक केलीय, असं पीडित महिलेने म्हटलय.

गगनदीपची आणि माझी ओळख 2019 मध्ये आग्रा येथे झाली होती. मी तिथे काही दिवस मुक्कामाला होते, असं पीडितेने तिच्या तक्रारीत म्हटलय.

वेगवेगळया ठिकाणी शारीरिक संबंध ठेवले

पीडित महिला 2019 नंतर अनेकवेळा भारतात आली. आरोपी गगनदीपने महिलेला लग्नाच आश्वासन देऊन वेगवेगळया ठिकाणी तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. सूरजमल विहार येथे दोघे एका ओळखीच्या व्यक्तीच्या घरी आले होते. तिथे सुद्धा दोघांनी शारीरिक संबंध ठेवले. कुठून केली अटक ?

अमेरिकन महिलेने तीन दिवसांपूर्वी विवेक विहार पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या तक्रारीच्या आधारावर शाहदरा डिस्ट्रिक्ट पोलिसांनी आरोपी गगनदीपला आग्रा येथून अटक केली.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.