Vasai : वसईत जिम करताना आली चक्कर, वाटेतचं सोडला जीव, डॉक्टर म्हणाले…

वसईच्या माणिकपूर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अधिक तपास सुरु केला आहे. जिम करतावन अचानक मृत्यू झाल्यामुळे संपुर्ण परिसरात घबराहटीचे वातावरण आहे.

Vasai : वसईत जिम करताना आली चक्कर, वाटेतचं सोडला जीव, डॉक्टर म्हणाले...
67 वर्षीय व्यक्तीचा मृत्यूImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Jan 19, 2023 | 7:36 AM

वसई वसईत (Vasai) जिम (GYM) करताना अचानक एका व्यक्तीला चक्कर आली, दवाखान्यात (Vasai hospital) घेऊन जात असताना त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समजली आहे. जिम करताना ही घटना घडल्यामुळे सगळीकडे शुकशुकाट होता. त्याचबरोबर जिम करायला येणाऱ्या तरुणांच्यामध्ये भीतीचं वातावरण आहे. काल रात्री जीम करताना ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्या व्यक्तीचं वय 67 आहे. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यामुळे मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

प्रल्हाद निकम असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याचबरोबर मयत व्यक्तीचे वय 67 होते. वसईच्या आनंद नगर परिसरातील सेरोजो 11 फिटनेस केंद्रात ही घटना काल रात्री साडे सात वाजता घडली आहे.

हे सुद्धा वाचा

जिम मधील काही तरुणांनी निकम यांना चक्कर येताच तात्काळ वसईतील कार्डिनल रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले, पण रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. याबाबत वसईच्या माणिकपूर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अधिक तपास सुरु केला आहे. जिम करतावन अचानक मृत्यू झाल्यामुळे संपुर्ण परिसरात घबराहटीचे वातावरण आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.