AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वहिनी दिसायला खूपच सुंदर होती, दिराच्या मनात आले पाप, हॉटेलात बुकींग करायचे, मग खोलीत शिरताच…

दोघांच्या वयात फारसे अंतर नव्हते.एका खबऱ्याच्या माहितीवरून वाहनांची तपासणी करताना अत्रनछेडी गावाकडे जाणाऱ्या मार्गावर रेल्वे क्रॉसिंगजवळ या दोघांना ताब्यात घेतले आणि त्यांची झडती घेतली असता पोलिसांना धक्का बसला

वहिनी दिसायला खूपच सुंदर होती, दिराच्या मनात आले पाप, हॉटेलात बुकींग करायचे, मग खोलीत शिरताच...
| Updated on: Apr 02, 2025 | 7:49 PM
Share

अवघ्या विशीतील त्या तरुणाची वहिनी दिसायला एकदमच सुंदर होती. दीराच्या आणि तिच्या वयात फारसे अंतर नव्हते. त्या दोघांनी एकत्र राहून त्यांचा गोरखधंदा सुरु केला होता. वहिनीच्या सौदर्याचा असा वापर तो करेल हे पोलिसांनी देखील वाटले नव्हते. पोलिसांनी जेव्हा हॉटेलात त्यांना पकडले तेव्हा त्यांनाही धक्का बसला. कारण दोघे नात्यात वहिनी आणि दिर होते. आपल्या वहिनीच्या सौदर्याचा असा वापर दिर करेल असे अजिबात त्यांना वाटले नाही…

आमीर याचे वय फार तर २० वर्षे असेल तर उजमा हीचे वय २६ होते. दोघेही नात्याने दीर आणि वहिनी असे होते, दोघे जण खास करुन रमजानच्या दिवसातच सक्रीय झाले होते.त्या तरुणाने ग्राहकांना भुलविण्यासाठी आपल्या वहिनीच्या सौदर्याचा वापर केला होता. उजमा हीला चारच महिन्यांपूर्वी मझगवां गावाच्या राहणाऱ्या एका अन्य तरुणासह पंजाबात अटक झाली होती.

उत्तर प्रदेशातील बरेली जिल्हयात धक्कादायक प्रकार उघडकीस आली आहे. वहिनी आपल्या दीरासोबतच गांजा आणि अफूचा व्यवसाय करायचे. दोघांकडून पोलिसांनी ८०० ग्रॅम गांजा जप्त केली आहे. आमीर आणि उजमा यांचा अंमली पदार्थांच्या तस्करीचा व्यवसाय आहे. उजमा आपल्या कपड्यातून लपवून गांजाची तस्करी करीत होती. दोघे हॉटेल आणि मॉलमध्ये जायचे आणि आपल्या ठरलेल्या ग्राहकांना गांजा विकायचे. वहिनी आपल्या सौदर्याचा वापर करुन त्या आड अवैध काम करायच्या. या गांजाची किंमत सुमारे आठ लाख रुपये आहे.

ड्रग्ज तस्करीसाठी चर्चेत

चारच महिन्यांपूर्वी उजमाला पंजाबमध्ये मझगवां गावातील आणखी एका तस्करासोबत पकडण्यात आले होते. उजमा अफू पोहोचवण्याचे काम करते. विशरतगंज पोलिस ठाण्यातील मझगवां गाव गेल्या काही काळापासून ड्रग्ज तस्करीसाठी चर्चेत आहे. या गावातून देशातील अनेक राज्यांमध्ये अंमलीपदार्थांची तस्करी केली जाते. येथील अनेक लोक तस्करीच्या प्रकरणात दिल्ली, पंजाब, उत्तराखंड आदी राज्यांच्या तुरुंगात बंद आहेत. येथून जाणाऱ्या दिल्ली, हिमाचल, पंजाब मार्गावरील खाजगी बसेसमधून अंमली पदार्थांची तस्करी केली जाते.

कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.