बाजारात गेलेले आई-वडिल घरी परतले, दरवाजा उघडताच समोरील दृश्य पाहून धक्काच बसला!

दिल्लीतील नजफगडमधील नंगली सक्रावती परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. मुलाच्या आई-वडिलांनी या मुलाला दत्तक घेतले होते. याप्रकरणी पोलीस सखोल तपास करत आहेत.

बाजारात गेलेले आई-वडिल घरी परतले, दरवाजा उघडताच समोरील दृश्य पाहून धक्काच बसला!
दिल्लीत अल्पवयीन मुलाची आत्महत्याImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Nov 08, 2022 | 4:50 PM

दिल्ली : सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या 13 वर्षाच्या बालकाच्या संशयास्पद मृत्यूने दिल्लीत एकच खळबळ माजली आहे. आई-वडिल दोघेही बाजारात गेले होते. यावेळी 13 वर्षाचा मुलगा एकटाच घरी होता. आई-वडिल जेव्हा बाजारातून घरी परतले, तेव्हा मुलगा फासावर लटकलेला दिसला. तसेच मुलाच्या अंगावर मुलीचे कपडे आणि चेहऱ्यावर मेकअप केलेला होता. मुलाचा मृतदेह पाहून आई-वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली.

मुलाला दत्तक घेतले होते जोडप्याने

दिल्लीतील नजफगडमधील नंगली सक्रावती परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. आई-वडिल घरी नसताना मुलाने गळफास घेत आत्महत्या केली. विशेष म्हणजे मुलाच्या आई-वडिलांनी या मुलाला दत्तक घेतले होते. याप्रकरणी पोलीस सखोल तपास करत आहेत.

मुलगा सोशल मीडियावर सक्रिय

मयत मुलगा सोशल मीडिया सक्रिय होता. सोशल मीडियावर रिल्स बनवायचा. याप्रकरणी पोलीस अनैसर्गिक संबंधांच्या बाजूनेही तपास करत आहेत. पोलिसांनी मुलाचे इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सही जप्त केले आहेत. तसेच आसपास लोकांकडे चौकशी करत आहेत.

हे सुद्धा वाचा

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करत पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. मुलाने टोकाचे पाऊल का उचलले याबाबत पोलीस तपास करत आहेत.

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.