Arrah News : पिसाळलेलं कुत्रं वाटेत भेटेल त्याला चावत होतं, रुग्णालयात गर्दी, घराबाहेर पडायला लोकं घाबरतायेत

पिसाळलेल्या कुत्र्याने 85 हून अधिक लोकांना चावा घेतला, रुग्णालयात उपचारासाठी गर्दी, मग परिस्थिती पाहून डॉक्टरांनी डोक्याला हात लावला

Arrah News : पिसाळलेलं कुत्रं वाटेत भेटेल त्याला चावत होतं, रुग्णालयात गर्दी, घराबाहेर पडायला लोकं घाबरतायेत
Dog AttackImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jan 26, 2023 | 10:39 AM

आरा : जिल्ह्यातील सदर हॉस्पीटलमध्ये (Sadar Hospital) बुधवारी रात्री कुत्र्याने अनेक लोकांना चावा घेतल्यामुळे गर्दी झाली होती. बिहारमधील आरा शहरात (Arrah News) एका पिसाळेलल्या कुत्र्याने (Dog Attack) तब्बल 85 हून अधिक लोकांना चावा घेतला आहे. त्यामुळे तिथं लोकं घरातून बाहेर पडायला सुध्दा घाबरत आहेत. या कुत्र्याची तक्रार आल्यानंतर त्याची शोध मोहिम लोकांनी हाती घेतली आहे. रुग्णांची संख्याा पाहून डॉक्टरांनी सुध्दा डोक्याला हात लावला आहे.

या परिसरातील लोकांना घेतला चावा

बिहारमधील आरा शहरात एक पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला आहे. विशेष म्हणजे पिसाळलेल्या कुत्र्याने आतापर्यंत 85 लोकांना चावा घेतला आहे. आरा शहरातल्या केजी रोड, महाराजा कॉलेज, सदर अस्पताल रोड, महादेवा, शिवगंज, मोती टोला गर्दी असलेल्या परिसरात अनेक लोकांना चावा घेतला आहे. अचानक झालेल्या कुत्र्याच्या हल्ल्यानंतर हॉस्पीटलमध्ये रुग्णांची गर्दी झाली आहे. या घटने तरुण, लहानमुलं, वयोवृद्ध आणि महिला सुध्दा आहेत.

हे सुद्धा वाचा

काही लोकांवरती डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. त्याचबरोबर काही लोकांवरती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कुत्र्याला पकडण्यासाठी पथक तयार करण्यात आलं आहे.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.