विवाहित महिलेनंतर आता ऑर्केस्ट्रामधल्या डान्सरवर सामूहिक बलात्कार

Rape on Women | पीडित महिला डान्सर असून तिला आरोपींपैकी एकाने कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं होतं. त्याआधी परदेशी महिलेसोबत बलात्काराची घटना घडली होती.

विवाहित महिलेनंतर आता ऑर्केस्ट्रामधल्या डान्सरवर सामूहिक बलात्कार
crime news
Follow us
| Updated on: Mar 06, 2024 | 12:12 PM

Rape on Women | भारत फिरण्यासाठी आलेल्या एका परदेशी महिलेवर बलात्कार झाल्याची घटना ताजी असताना आता ऑर्केस्ट्रामध्ये काम करणाऱ्या एका महिलेसोबत बलात्काराची घटना घडली आहे. परदेशी महिलेवरील बलात्काराच्या घटनेला 24 तास होत नाहीत, तोच झारखंडच्या पालामू जिल्ह्यात शनिवारी रात्री उशिरा दुसरी घटना घडली. पीडित महिला छत्तीसगडची आहे. ऑर्केस्ट्रामधील महिलेवर झालेल्या बलात्कार प्रकरणी पालामू बिश्रामपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. तिघांनी मिळून ऑर्केस्ट्रामध्ये काम करणाऱ्या महिलेवर बलात्कार केला. तिघेही पीडितेला ओळखत होते. पोलिसांनी दोघांना अटक केली असून एक आरोपी अजून फरार आहे.

पीडित महिला डान्सर असून तिला आरोपींपैकी एकाने कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं होतं. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलय. गोलू कुमार अस एका आरोपीच नाव आहे. कार्यक्रम रद्द झाला म्हणून पीडित महिला गोलू कुमारच्या रुममध्ये राहिली.

ती बेशुद्ध पडली, त्यानंतर तिघांनी....

पीडितेने तक्रारीत म्हटलय की, तिला पिण्यासाठी म्हणून सॉफ्ट ड्रिंक दिली. ते पिल्यानंतर ती बेशुद्ध पडली. त्यानंतर तिघांनी तिच्यावर बलात्कार केला. अजय कुमार आणि दीवाना कुमार अशी अटक केलेल्या आरोपींची नाव आहेत. गोल फरार आहे. आयपीसीच्या कलम 328, 376 (2) बलात्कार अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

महिलेच्या नवऱ्याचे हात-पाय बांधले

त्याआधी स्पॅनिश महिलेसोबत झारखंडमध्ये बलात्काराची घटना घडली होती. आरोपींनी हे निषेधार्ह कृत्य करताना महिलेला लाथा, बुक्क्यांनी मारहाण केली. आरोपींनी संपूर्ण गुन्ह्यादरम्यान महिलेच्या नवऱ्याचे हात-पाय बांधून ठेवले. त्याला सुद्धा मारहाण केली.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.