VIDEO | आधी कोयत्याच्या धाकाने बेदम मारहाण, नंतर तरुणाला गाडीवर बसवून चौघे पसार

कोयत्याचा धाक दाखवून तरुणाला औरंगाबाद शहरातील अजब नगर परिसरात बेदम मारहाण करण्यात आली. (Aurangabad Man beaten up)

VIDEO | आधी कोयत्याच्या धाकाने बेदम मारहाण, नंतर तरुणाला गाडीवर बसवून चौघे पसार
तरुणाला मारहाणीची दृश्यं कॅमेरात कैद
Follow us
| Updated on: May 26, 2021 | 9:41 AM

औरंगाबाद : कोयत्याच्या धाकाने तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना औरंगाबादमध्ये समोर आली आहे. मारहाण करुन तरुणाला गाडीवरुन सोबत नेले. औरंगाबाद शहरातील अजब नगर परिसरात भरगर्दीत हा प्रकार घडला. ही घटना मोबाईल कॅमेरात चित्रित करण्यात आली आहे. (Aurangabad Crime Man beaten up by Four threatening by knife)

मारहाणीनंतर तरुणासह गाडीवर पसार

कोयत्याचा धाक दाखवून तरुणाला औरंगाबाद शहरातील अजब नगर परिसरात बेदम मारहाण करण्यात आली. मारहाण करुन तरुणाला आरोपी बाईकवरुन सोबत घेऊन गेले. सायंकाळच्या सुमारास गर्दीच्या ठिकाणी भररस्त्यात हा प्रकार घडला. मारहाणीची दृष्यं मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. तरुणाला मारहाण करणाऱ्या चारही आरोपींची ओळख मात्र अद्याप अस्पष्ट आहे.

पाहा व्हिडीओ :

ठिबक सिंचनाच्या पाईपने मारहाण

बांधाच्या वादावरुन शेतकरी कुटुंबाला बेदम मारहाण झाल्याची घटना दोनच दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. नारायण काळे आणि त्यांच्या कुटुंबाला बेदम मारहाण झाल्याचा आरोप होता. औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यातील हातनूर गावात ही घटना घडल्याची माहिती आहे.

ठिबक सिंचनाचे पाईप उपसून कुटुंबावर फेकत मारहाण केले. पुरुषांसह महिलांनाही बेदम मारहाण केल्याचे कॅमेरात कैद झाले आहे. काही जणांना फरपटत नेल्याचेही व्हिडीओमध्ये दिसत आहे.

संबंधित बातम्या :

VIDEO | औरंगाबादेत शेतकरी कुटुंबाला बेदम मारहाण, पुरुषांसह महिलांनाही चोप

VIDEO | शेतीच्या वादातून राडा, दोन गटात तुफान हाणामारी, लाठ्या-काठ्यांसह दगड-विटांनी मारहाण

औरंगाबादमध्ये जमिनीचा वाद, होमगार्ड महिलेला नग्न करुन मारहाण

(Aurangabad Crime Man beaten up by Four threatening by knife)

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.