भावजीची बहिणीला माहेरी येऊन बेदम मारहाण, मेव्हणा संतापला, मग…

बहिणीला बेदम मारहाण करणाऱ्या भावजीला मेव्हण्याने दिली शिक्षा, तुम्हाला सैराट चित्रपट आठवेल

भावजीची बहिणीला माहेरी येऊन बेदम मारहाण, मेव्हणा संतापला, मग...
भावजीची बहिणीला माहेरी येऊन बेदम मारहाण
Follow us
| Updated on: Jan 05, 2023 | 1:00 PM

छत्तीसगड : बहिणीला (Sister) होत असलेल्या त्रासाला कंठाळून मेव्हण्याने भावजीला अशी शिक्षा दिली की, संपुर्ण गावात खळबळ माजली आहे. माहेरी आलेल्या बहिणीला भावजी जब्बर मारहाण करीत असल्याचे पाहिल्यानंतर मेव्हण्याला राग अनावर झाला. त्याने धारधार कुऱ्हाडीने भावजीवरती वार केले. जेव्हा ही माहिती पोलिसांना (Police) मिळाली. त्यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह (dead body) ताब्यात घेतला. त्याचबरोबर आरोपीला सुध्दा ताब्यात घेतलं आहे.

ही घटना छत्तीसगड राज्यातील जशपूरमधील बिसोडी खांधिटोळी गावात घडली आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनूसार जावाई दिनेश राम हा सासवाडीत राहत होता. त्यामुळे मुलीच्या कुटुंबियांचे आणि जावयाची कायम भांडणं होतं होती.

भावजी ज्यावेळी बहिणीला मारहाण करीत होता. त्यावेळी त्याला सासरच्या कुटुंबियांनी समजवण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यावेळी चिडलेल्या मेव्हण्याने कुऱ्हाडीने घाव घालून हत्या केली.

हे सुद्धा वाचा

नेमकं भांडण कशामुळे झालं

लग्न झाल्यापासून मृत जावई सासरवाडीत राहत होता. 31 डिसेंबरला जावाई दुपारी घरी आला. त्यावेळी त्याला त्याची पत्नी कुठेही दिसली नाही. सगळीकडे शोधल्यानंतर पत्नी शेजारच्या घरात असल्याचं त्याचा समजलं. त्यानंतर त्याने दुसऱ्याच्या घरात पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली. तिथं कुणाचंही ऐकत नसल्यामुळे मेव्हण्याने कुऱ्हाडीने भावजीची हत्या केली.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.