Ambernath Accident : डिव्हायडरला धडकून एर्टीगा उलटल्यानं एकाचा जागीचं मृत्यू, पाच जण जखमी

अंबरनाथच्या लोकनगरी बायपास रस्त्यावर भरधाव वेगाने निघालेली एर्टीगा डिव्हायडरला धडकली. गाडीचं स्पीड प्रचंड असल्याने गाडी जाग्यावर उलटली.

Ambernath Accident : डिव्हायडरला धडकून एर्टीगा उलटल्यानं एकाचा जागीचं मृत्यू,  पाच जण जखमी
डिव्हायडरला धडकून एर्टीगा उलटल्यानं एकाचा जागीचं मृत्यूImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 25, 2022 | 10:26 PM

अंबरनाथ – अंबरनाथमध्ये (Ambernath) मध्यरात्री कारचा भीषण अपघात (Accident) झाला आहे. त्यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. ही घटना मध्यरात्री घडल्याने नेमका अपघात कशामुळे झाला याचं कारण स्पष्ट झालेलं नाही. लोकनगरी बायपास रस्त्यावर रात्री तीनच्या सुमारास अपघात झाला आहे. एकाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तर पाचजण गंभीर जखमी आहेत. त्यापैकी एकाला गंभीर जखमा झाल्या असल्याने उपचारासाठी मुंबईत  (Mumbai) आणण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

नेमकं काय झालं

अंबरनाथच्या लोकनगरी बायपास रस्त्यावर भरधाव वेगाने निघालेली एर्टीगा डिव्हायडरला धडकली. गाडीचं स्पीड प्रचंड असल्याने गाडी जाग्यावर उलटली. ही घटना रात्री तीनच्या सुमारास घडली आहे. अपघात झाल्यानंतर एकाचा जागीचं मृ्त्यू झाला. तर पाचजण जखमी झाले आहेत. एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला उपचारासाठी मुंबईत आणण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. नेमका अपघात कशामुळे झाला याची माहिती अद्यार पोलिसांना मिळालेली नाही.

अनेकजण रात्रीचा प्रवास टाळतात

रात्रीचे अनेकदा अपघात होत असल्याने नागरिक रात्रीचा प्रवास टाळतात. रस्त्याचा अंदाज न आल्याने अनेकदा अपघात होतात.

हे सुद्धा वाचा

चालकाला डुलकी लागल्याने अपघात होत असतात.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.