Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral News : माजी मंत्र्याच्या मुलाची सोशल मीडियावर मैत्री, महिलेच्या आरोपामुळं संपुर्ण राज्यात चर्चा

सोशल मीडियावर माजी मंत्र्यांच्या मुलाशी मैत्री, नंतर पुढचं प्रकरण या कारणामुळे पोलिस स्टेशनला आलं...

Viral News : माजी मंत्र्याच्या मुलाची सोशल मीडियावर मैत्री, महिलेच्या आरोपामुळं संपुर्ण राज्यात चर्चा
crime newsImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Jan 20, 2023 | 2:53 PM

नवी दिल्ली – माजी मंत्र्याच्या (Former minister’s son) मुलाने सोशल मीडियाच्या (Social media) माध्यमातून एका महिलेशी ओळख केली. त्यानंतर महिलेशी गोड बोलून बलात्कार केला. या प्रकरणाची कुठेही वाच्यता करु नये, म्हणून मारहाण सुध्दा केली असल्याची तक्रार पोलिस (police) स्टेशनमध्ये दाखल झाली आहे. त्यामुळे पोलिसांनी महिलेची आरोग्य चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर माजी मंत्र्याच्या मुलाला सुध्दा अटक करण्याची पोलिसांनी तयारी केली असल्याची जाहीर केली आहे.

माजी मंत्री दिनेश धनै यांचा मुलगा आणि उत्तराखंड जन एकता पार्टीचा नेता कनक धनै या दोघांच्या विरोधात एका लग्न झालेल्या महिलेने बलात्कार आणि मारहाण केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. पोलिसांनी महिलेची तक्रार घेतली असून लवकरचं आरोपीला अटक होण्याची शक्यता व्यक्त कऱण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

महिलेची आणि मंत्र्याचा मुलगा कनैक धनै यांची सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली. त्यानंतर त्यांची भेट डेहराडून येथे झाली. त्यावेळी कनैक धनै यांनी महिलेवरती बलात्कार केला. त्यानंतर कनैक धनै याने महिलेचा नंबर ब्लॉक केला.  टेन्शनमध्ये आलेल्या महिलेला आत्महत्या करावीशी वाटत होती.

13 जानेवारीला मंत्र्याच्या मुलाने पुन्हा ज्यावेळी मारहाण केली, त्यावेळी महिलेने जवळचं पोलिस स्टेशन गाठलं असल्याच तक्रारीत म्हटलं आहे.

राज ठाकरेंनी फिरवली भाकरी; पराभवानंतर पक्ष संघटनेत केले 'हे' मोठे बदल
राज ठाकरेंनी फिरवली भाकरी; पराभवानंतर पक्ष संघटनेत केले 'हे' मोठे बदल.
'जयंत पाटील हा घर घर लागलेला माणूस..', गोपीचंद पडळकरांची टीका
'जयंत पाटील हा घर घर लागलेला माणूस..', गोपीचंद पडळकरांची टीका.
खोक्या भोसलेच्या बायकोची प्रकृती खालावली
खोक्या भोसलेच्या बायकोची प्रकृती खालावली.
नवहिंदुत्ववादाच्या राजकारणावरून राऊतांची भाजपवर टीका
नवहिंदुत्ववादाच्या राजकारणावरून राऊतांची भाजपवर टीका.
सुशांतचा खून होतानाचं शूटिंग नोकराने केलं? नारायण राणे यांचा मोठा दावा
सुशांतचा खून होतानाचं शूटिंग नोकराने केलं? नारायण राणे यांचा मोठा दावा.
त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?
त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?.
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'.
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?.
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?.
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं..
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं...