ताज महल परिसरात भगवा फडकवला; चौघांविरोधात गुन्हा दाखल

एका हिंदुत्ववादी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी आज ताज महल परिसरात भगवा फडकवून शिव चालिसाचं पठण केलं. (Four arrested for waving saffron flags inside Taj Mahal premises)

ताज महल परिसरात भगवा फडकवला; चौघांविरोधात गुन्हा दाखल
Follow us
| Updated on: Jan 05, 2021 | 1:58 PM

आग्रा: एका हिंदुत्ववादी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी आज ताज महल परिसरात भगवा फडकवून शिव चालिसाचं पठण केलं. ताज महल परिसरात तैनात असलेल्या अर्ध सैनिक दलाच्या जवानांनी या चौघांना तात्काळ ताब्यात घेऊन त्यांना पोलिसांकडे सोपवले. या चौघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत. (Four arrested for waving saffron flags inside Taj Mahal premises)

हिंदू जागरण मंच या संघटनेचे जिल्हाध्यक्ष गौरव ठाकूरसह चार जणांनी ताज महल परिसरात येऊन घोषणाबाजी करत भगवा फडकवला. त्यानंतर त्यांनी शिव चालिसाचं पठणही केलं. या घटनेचे दोन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यातील एक व्हिडीओ 15 सेकंदाचा असून दुसरा व्हिडीओ 23 सेकंदाचा आहे. या कथित व्हिडीओमध्ये गौरव ठाकूर, ऋषी लवानिया, सोनू बघेल आणि विशेष कुमार हे चौघेही झेंडा भडकवताना दिसत आहेत. या प्रकरणी चौघांवर आयपीसी कलम 152 अ अन्वये ताजगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करमअयात आल्याचं एसएसपी बबलू कुमार यांनी सांगितलं.

युट्यूबवर फॉलोअर्स वाढवण्यासाठी झेंडा फडकवला

केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांनी या तरुणांना शिव चालिसाचं पठण करतानाच ताज महल परिसरात झेंडा फडकवताना पाहिलं. त्यामुळे या जवानांनी चौघांची धरपकड करून पोलिसांच्या ताब्यात दिले. तसेच या चौघांविरोधात या जवानांनीच पोलिसात एफआयआर नोंदवला आहे. हिंदू जागरण मंचाच्या या कार्यकर्त्यांनी काऊंटरवरून तिकीट खरेदी केलं आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी हा प्रकार केला. त्यांना युट्यूबवर त्यांचे फॉलोअर्स वाढवायचे होते. त्यामुळे त्यांनी जाणूनबुजून ताज परिसरात झेंडे फडकावल्याचे राहुल यादव या जवानाने सांगितलं. दरम्यान, या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. (Four arrested for waving saffron flags inside Taj Mahal premises)

संबंधित बातम्या:

LIVE | नवीन विषाणू झपाट्याने पसरतो, त्यामुळे सर्वांनी अधिक काळजी घेणं महत्त्वाचं : राजेश टोपे

पोलीस नव्हे ते देवदूत! नाशकात गर्भवती महिलेसाठी अर्ध्यारात्री पोलीस धावून आले आणि दोन्ही जीव वाचले

अनोखं स्मार्ट वीज मीटर, रिचार्जपासून ऑन-ऑफपर्यंत सर्वकाही मोबाईलवर

(Four arrested for waving saffron flags inside Taj Mahal premises)

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.