माहेरी आलेल्या पत्नीला भेटण्याच्या बहाण्याने बोलावले, मग पतीनेच मित्रांसोबत मिळून…

पती छळ करायचा म्हणून विवाहिता सासरचे घऱ सोडून माहेरी आली. काही दिवसांनी पती सासरवाडीत भेटायला आला आणि फिरायला घेऊन गेला. मग विवाहितेसोबत जे घडलं त्याची कल्पनाही करु शकत नाही.

माहेरी आलेल्या पत्नीला भेटण्याच्या बहाण्याने बोलावले, मग पतीनेच मित्रांसोबत मिळून...
वरळी सी-फेसवर तरुणीचा मृतदेह आढळलाImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Jun 26, 2023 | 10:09 AM

पुणे : विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक शहर असलेल्या पुण्यात गुन्हेगारी घटना थांबण्याचे नावच घेताना दिसत नाही. पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना पुण्यात उघडकीस आली आहे. एका विवाहितेवर तिच्याच पतीने मित्रांसोबत मिळून सामूहिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना पुण्यात घडली. धक्कादायक म्हणजे दोन वर्ष विवाहितेचा हा छळ सुरु होता. अखेर विवाहितेने पोलीस ठाणे गाठले आणि पोलिसांनी आपबीती सांगितली. याप्रकरणी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

काय आहे नेमकं प्रकरण?

पीडित महिलेचा 2018 मध्ये औरंगाबाद येथे राहणाऱ्या आरोपीशी विवाह झाला होता. लग्नानंतर विवाहितेचा पती सतत तिला मारहाण करायचा. रोजच्या त्रासाला कंटाळून ती माहेरी परत आली. त्यानंतर 27 फेब्रुवारी 2020 रोजी पती पुण्यात तिच्या घरी आला. त्याने तिला बाहेर नेले. त्यानंतर पतीने त्याच्या पाच मित्रांसोबत मिळून तिच्यावर सामूहिक अत्याचार केला.

आरोपींनी अत्याचाराचा व्हिडिओ बनवला होता. पोलिसात तक्रार केल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत दोन वर्षे तिचा लैंगिक छळ सुरु होता. अखेर विवाहितेने पोलीस ठाण्यात धाव घेत सर्व प्रकार सांगितला. विवाहितेच्या फिर्यादीवरुन मार्केटयार्ड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अद्याप आरोपींना अटक नाही. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

हे सुद्धा वाचा

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.