भावाचा अपघात झालाय सांगत बहिणीला बोलावले, मग तरुणीसोबत केले ‘हे’ धक्कादायक कृत्य

पीडितेचा जबाब नोंदवून तिची वैद्यकीय तपासणी करण्यात येत असून, त्यानंतर आरोपींवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

भावाचा अपघात झालाय सांगत बहिणीला बोलावले, मग तरुणीसोबत केले 'हे' धक्कादायक कृत्य
कामाचा पगार मागणाऱ्या अल्पवयीन मुलीची हत्याImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Nov 05, 2022 | 6:39 PM

भिलवाडा : भावाचा अपघात झाल्याचे सांगत तरुणीला बोलावून तिच्यावर अत्याचार करुन तिला इमारतीवरुन खाली फेकल्याची धक्कादायक घटना राजस्थानमधील भिलवाडा येथे घडली आहे. या घटनेत मुलगी जखमी झाली आहे. याप्रकरणी सुभाष नगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पोलिसांनी आरोपी तरुणाला ताब्यात घेतले आहे. इरफान असे आरोपी तरुणाचे नाव आहे. विशेष म्हणजे आरोपी आणि तरुणी एकमेकांना ओळखतही नाहीत.

सुभाष नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर इरफानला ताब्यात घेण्यात आले आहे. पीडितेचा जबाब नोंदवून तिची वैद्यकीय तपासणी करण्यात येत असून, त्यानंतर आरोपींवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

बाजारात जात असताना तरुणीला अडवले

पीडित तरुणी बाजारात जात असतानाच इरफानने तिला तिच्या भावाचा अपघात झाल्याचे सांगत तिला स्कुटीवर बसवले. त्यानंतर स्कुटीवरुन तिला सुभाष नगर वॉटर प्लांटमध्ये नेले. तेथे गेल्यानंतर तरुणीने भाऊ कुठे आहे विचारले असता तरुणाने रुममध्ये असल्याचे सांगितले.

हे सुद्धा वाचा

आरडाओरडा केल्यानंतर तरुणीला खाली फेकले

त्यानंतर रुममध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. तरुणीने आरडाओरडा करण्यास सुरवात केल्याने लोक जमा झाले. लोक जमा होताच आरोपीने तरुणीला खिडकीतून दुसऱ्या मजल्यावरुन खाली फेकले. यात मुलीच्या हाताला आणि कमरेला जखमा झाल्या आहेत.

पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.