Crime News : तलावात बुडून 18 तास उलटले, आता प्रशासन म्हणते…

Crime News : जळगावातील वसंतवाडी येथे तलावात पोहण्यासाठी गेलेल्या प्रौढ तलावात बुडून बेपत्ता झाले आहेत. त्यांना तलावात बुडून 18 तास उलटले तरी त्यांचा शोध लागेला.

Crime News : तलावात बुडून 18 तास उलटले, आता प्रशासन म्हणते...
jalgaon vasantwadiImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 10, 2023 | 7:48 PM

जळगाव : तालुक्यातील वसंतवाडी (vasantwadi) येथे तलावात पोहण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीचा तलावाच्या (lake) पाण्यात बुडाली आहे. त्या व्यक्तीचं नाव रमेश भिका चव्हाण वय (४२) असे आहे. ती व्यक्ती तिथं बुडाल्यापासून पोलिस प्रशासन आणि इतर पथक त्यांचा शोध घेत आहे. परंतु त्यांचा अद्याप कसल्याची प्रकारचा शोध लागलेला नाही अशी माहिती पोलिसांनी (police) दिली आहे. त्या परिसरातील आणि गावकऱ्यांना सुध्दा या प्रकरणामुळे धक्का बसला आहे. तलावात मगरी असल्याचा अनेकांनी संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे पोलिसांनी त्या पद्धतीने शोध सुरु केला आहे.

तलावाच्या पाण्यात बुडून बेपत्ता झाले

वसंतवाडी येथील तलावात भुलाबाई विसर्जनासाठी काही मुली सोमवारी सायंकाळी 5 वाजता गेलेल्या होत्या. त्यावेळी ठिकाणी रमेश चव्हाण हे तलावामध्ये पोहत होते. अचानक ते तलावाच्या पाण्यात बुडून बेपत्ता झाले. विसर्जनासाठी आलेल्या मुलींनी हा प्रकार पाहिला त्यामुळे घटना उघडकीस आली. त्या मुलींनी हा प्रकार गावातील लोकांच्या कानावर घातला. गावकऱ्यांनी पोलिस प्रशासन आणि अग्निशमक दलाला ही माहिती दिली.

तलावात बुडून 18 तास उलटले

सध्या घटनास्थळी महसूल व पोलिस अधिकारी, कर्मचारी तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे पथक मृतदेह शोधत असल्याचे पाहायला मिळाले आहे. आज सकाळी 8 वाजल्यापासून त्यांनी शोध मोहीम सुरू केली आहे. 18 तासांच्या वर कालावधी होऊनही त्या व्यक्तीचा शोध अद्याप लागलेला नाही.

हे सुद्धा वाचा

एखादी व्यक्ती पाण्यात बुडाल्यानंतर १२ तासाने बुडत्या व्यक्तीचा मृतदेह पाण्यावरती तरंगू लागतो. परंतु पाण्यात बुडालेल्या व्यक्तीचा शोध न लागल्यामुळे संपूर्ण गावकरी टेन्शनमध्ये आहेत. अनेकांनी तलावात मगर असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.