भयंकर! ‘तसल्या’ व्हिडीओत बायको दिसल्याचा संशय, Video पाहून झाल्यावर नवऱ्यानं केली बायकोची हत्या

Husband killed wife: पत्नीच्या हत्या करणारा आणि पॉर्न पाहण्याचं व्यसन असणारा या इसमाचं नाव आहे जहीर पाशा. जहीर पाशा रिक्षा चालवण्याचं काम करायचा.

भयंकर! 'तसल्या' व्हिडीओत बायको दिसल्याचा संशय, Video पाहून झाल्यावर नवऱ्यानं केली बायकोची हत्या
हत्येचं कारण अस्वस्थ करणारं आहे!Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 19, 2022 | 3:11 PM

पतीनं पतीची हत्या (husband killed wife) केली, अशी बातमी तुम्ही वाचल्यानंतर आता तुमच्या मनातही धडकी भरत नसेल कदाचित! कदाचित भरत असलेही! पण तसला व्हिडीओ पाहून, एका पतीनं आपला पत्नीचा जीवच घेतलाय. घटना परदेशातली नव्हे, तर भारतातीलच आहे. आपल्या पत्नीच्या निष्ठेवर (doubting on loyalty of wife) शंका घेणाऱ्या या पतीवर पत्नीवर भलताच संशय घेतला. हा संशय इतका बळावला, की पतीनं पत्नीचा जीव घेण्याचं टोकाचं पाऊल उचललंय. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पाच मुल या दोघांना होती. पाचही मुलांच्या देखतच बापानं त्यांच्या आईची हत्या केली आहे. ही खळबळजनक घटना घडली आहे, बंगळुरुमध्ये (Bengaluru)! पॉर्न पाहण्याचं व्यसन अनेकांना असू शकतं. अशा अनेक पॉर्न व्यसनी लोकांपैकी एकानं भयानकच गोष्ट केली. हा इसम पॉर्न पाहता. पॉर्न पाहताना त्याला वाटलं की व्हिडीओमध्ये आपली पत्नीच आहे! या संशयातून इसमानं आपल्याच पत्नीवर शंका घेतली आणि तिची हत्याही केली आहे.

खळबळजनक!

पत्नीच्या हत्या करणारा आणि पॉर्न पाहण्याचं व्यसन असणारा या इसमाचं नाव आहे जहीर पाशा. जहीर पाशा रिक्षा चालवण्याचं काम करायचा. जहीर पाशाचं मुनीबा सोबत लग्न झालं होतं. त्यांच्या लग्नाला 25 वर्ष झालेली. साधारण दोन महिन्यांपूर्वी जहीर पाशानं एक पॉर्न व्हिडीओ पाहिला. या व्हिडीओमध्ये आपलीच पत्नी असल्याचा संशय जहीर पाशाला आला. त्यातून त्यानं तर पत्नीवर संशय घ्यायला सुरुवात केली.

मारहाणही केली

दोन महिन्यांपूर्वी एक व्हिडीओ जहीर पाशानं पाहिला. व्हिडीओ बायकोच असल्याचं त्याला वाटलं. तेव्हापासून बायकोचा छळ सुरु केला. एका घरगुती कार्यक्रमात तर बायकोला मारहाणही केली, असा आरोप पत्नीच्या कुटुंबीयांकडून केला जातोय. ही मारहाण इतकी होती, की मुनिबाला रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. संतापलेल्या मुनिबाच्या वडिलांनी तर पोलिस तक्रार दाखल करायचंही मनाशी पक्क केलं होतं. पण मुनिबानं वडिलांबा थांबवलं.

दरम्यान, रविवारी सकाळी पाचही मुलांसमोर मुनिबाची हत्या जहीर पाशानं केलं. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुनिबाला पाहून सगळेच हादरले होते. एका मुलानं मुनिबाच्या घरी जाऊन आपल्या आजीआजोबांना आपल्या आईच्या हत्येबाबत सांगितलं. त्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे.

मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.