Bihar Crime News : दुसऱ्या मुलीमुळे बायकोला मारलं? स्टोरी सांगताना पोलिस सुध्दा…

Hajipur News : दुसऱ्या मुलीमुळं बायकोला मारल्याची घटना उघडकीस आली आहे, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरु केली आहे.

Bihar Crime News : दुसऱ्या मुलीमुळे बायकोला मारलं? स्टोरी सांगताना पोलिस सुध्दा...
bihar news in marathi (1)Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 10, 2023 | 5:41 PM

बिहार : बिहार (Bihar) राज्यातील महुआ (mahua) येथील रामपूर गावात सोमवारी एका महिलेचा मृतदेह (woman deadbody) आढळून आला. ज्या महिलेचा मृतदेह सापडला, त्या महिलेचं नाव प्रियंका कुमारी (30) असं आहे. तिच्या नवऱ्याचं नाव कुंदन राय असं आहे. त्या घटनेची माहिती मिळताचं घटनास्थळी लोकांची गर्दी झाली होती. तिथं जमलेल्या लोकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहचल्यानंतर या प्रकरणाची चौकशी केली. त्यानंतर मृतदेह रुग्णालयात दाखल केला. या घटनेतील आरोपीच्या पोलिस शोधात आहेत.

माहेरच्या लोकांचा गंभीर आरोप

मुलीची हत्या झाल्यामुळे माहेरच्या लोकांनी पतीने तिची हत्या केल्याचा आरोप केला आहे. इतर मुलीच्या पायात त्याने पत्नीचा काटा काढला असल्याचं सांगितलं आहे. कुंदनचं बाहेरच्या मुलीशी अफेअर असल्यामुळं तो प्रियांकाला कायम मारहाण करीत होता.

इतर मुलीशी अफेअर असल्यामुळे…

माहेरच्या लोकांनी सांगितलं की, कुंदन कुमारचं प्रियंका कुमारी या तरुणीशी लग्न झालं होतं. लग्नाच्या काही दिवसानंतर दोघांमध्ये वाद सुरु झाला. कुंदन बायकोला कायम मारहाण करीत होता. त्या दोघांमध्ये यामुळे वाद होत होता की, कुंदनचं बाहेरच्या मुलीशी अफेअर होतं. कुंदनला पत्नीनं अनेकदा विरोध सुध्दा केला आहे.

हे सुद्धा वाचा

पोलिस नवऱ्यावरती कारवाई करणार

सासरच्या लोकांच्या म्हणण्यानुसार पोलिस कुंदन कुमार याच्यावरती कारवाई करणार आहेत. तिथल्या पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, त्या महिलेचा मृतदेह तिच्या घरातून आम्ही ताब्यात घेतला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. कुंदनवरती कारवाई करण्यात येणार आहे. सासरच्या सगळ्या लोकांची सध्या चौकशी सुरु आहे.

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.