CCTV | बाईकला वाचवण्याच्या प्रयत्नात कारचा भीषण अपघात, पाच सेकंदात गाडी सात वेळा पलटी

बाईक चालकाला वाचवण्यासाठी प्रयत्न करताना हा अपघात झाला. यावेळी कार विरुद्ध दिशेला जाऊन पलटली. अवघ्या पाच सेकंदाच्या काळात ही गाडी तब्बल सात वेळा पलटी झाली

CCTV | बाईकला वाचवण्याच्या प्रयत्नात कारचा भीषण अपघात, पाच सेकंदात गाडी सात वेळा पलटी
मध्य प्रदेशात कारचा भीषण अपघातImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Feb 28, 2022 | 2:13 PM

भोपाळ : मध्य प्रदेशात SUV कारचा भीषण अपघात (Car Accident) झाल्याची घटना उघडकीस आली आहे. बाईक चालकाला वाचवण्यासाठी प्रयत्न करताना हा अपघात झाला. यावेळी कार विरुद्ध दिशेला जाऊन पलटली. अवघ्या पाच सेकंदाच्या काळात ही गाडी तब्बल सात वेळा पलटी झाल्याचं पाहायला मिळत आहे. या भीषण अपघातात तिघा जणांचा जागीच मृत्यू झाला. मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) धार जिल्ह्यातील अंबाडा गावाजवळ हा अंगावर थरकाप उडवणारा अपघात झाला. या भीषण अपघाताची दृश्यं परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये (CCTV Camera) कैद झाली आहेत.

बाईकला वाचवताना गाडीवरील नियंत्रण सुटलं

मध्य प्रदेशात SUV कारचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. समोरुन येणाऱ्या बाईकला वाचवण्याच्या नादात हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे. यावेळी गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि कार विरुद्ध दिशेला जाऊन पलटली.

पाच सेकंदात सात वेळा गाडी उलटली

पाच सेकंदाच्या काळात ही गाडी तब्बल सात वेळा पलटी झाल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. या भीषण अपघातात तिघा जणांचा जागीच मृत्यू झाला.

मध्य प्रदेशात धार जिल्ह्यातील अंबाडा गावाजवळ हा अंगावर थरकाप उडवणारा अपघात झाला. या भीषण अपघाताची दृश्यं परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहेत.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

CCTV | कारचालकाची अक्षम्य हलगर्जी, खेळणारा दोन वर्षांचा चिमुरडा गाडीखाली आला, आणि…

वाशिम : अमरावती महामार्गावर भीषण अपघात; अपघातात रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू

Ambarnath Accident | स्टेअरिंग लॉक झाल्यानं लोकनगरी एमआयडीसी रोडवर अपघात

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.