ओढ्यातील पाण्यात बुडून मृत्यू तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू, ऊसतोड कामगाराच्या कुटुंबावर शोककळा

रेखा हिरामण गायकवाड आणि रेणूका अंकुश जाधव, अजय बाळू जाधव ( रा. शिंगणापूर जि.परभणी ) अशी मयत झालेल्या मुलांची नावे आहेत. ऊसतोड कामगार ऊसतोडीच्या कामासाठी गेले होते. त्यावेळी हा अपघात झाला

ओढ्यातील पाण्यात बुडून मृत्यू तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू, ऊसतोड कामगाराच्या कुटुंबावर शोककळा
ऊसतोड कामगारांच्या अल्पवयीन मुलांचा मृत्यू
Follow us
| Updated on: Mar 05, 2022 | 12:24 PM

पंढरपूर : ऊसतोडीच्या कामासाठी आलेला कामगारांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ऊसतोड कामगारांच्या तीन अल्पवयीन मुलांचा (Minor Children Death) दुर्दैवी मृत्यू झाला. ओढ्यातील पाण्यात बुडून तिघांचीही प्राणज्योत मालवली आहे. ही दुर्दैवी घटना सोलापूर जिल्ह्यातील (Solapur) मोहोळ तालुक्यातील आष्टी येथे घडली. सुरेखा हिरामण गायकवाड, रेणुका अंकुश जाधव, अजय बाळू जाधव (रा. शिंगणापूर जि.परभणी ) अशी मयत झालेल्या मुलांची नावे आहेत. ऊसतोड कामगार ऊसतोडीच्या कामासाठी गेले होते. यावेळी दोघी मुली‌ आणि एक मुलगा असे तिघेही आष्टी येथील ओढ्यात कपडे धुण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू ‌झाला‌. ही घटना काल (शुक्रवारी) दुपारच्या सुमारास घडली.

ऊसतोडीच्या कामासाठी आलेला कामगारांच्या तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कपडे धुण्यासाठी गेलेल्या मुलांचा ओढ्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाला.

तिघांचा मृत्यू

ही दुर्दैवी घटना सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील आष्टी येथे घडली. सुरेखा हिरामण गायकवाड, रेणुका अंकुश जाधव, अजय बाळू जाधव (रा. शिंगणापूर जि.परभणी ) अशी मयत झालेल्या मुलांची नावे आहेत.

नेमकं काय घडलं?

ऊसतोड कामगार ऊसतोडीच्या कामासाठी गेले होते. यावेळी दोघी मुली‌ आणि एक मुलगा असे तिघेही आष्टी येथील ओढ्यात कपडे धुण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू ‌झाला‌. ही घटना काल (शुक्रवारी) दुपारच्या सुमारास घडली.

संबंधित बातम्या :

नियतीने एकत्रच गाठलंं, बायकोला वाचवताना नवराही बुडाला, नगरमध्ये नवविवाहित दाम्पत्याचा करुण अंत

लग्नाआधीच आक्रित! नदीत सेल्फी घेताना मुंबईकर महिला बुडाल्या; सासूचा मृत्यू, होणाऱ्या सूनबाई बेपत्ता

बाजारातून परतलेल्या आईसमोर भयावह दृश्यं, तीन लेकरं पाण्याच्या टाकीत मृतावस्थेत

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.