साडीने गळा आवळून वडिलांची हत्या, आत्महत्येचा बनाव, हिंगोलीतील तरुणाचं बिंग आठ महिन्यांनी फुटलं

हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे हा प्रकार घडला होता. आठ महिन्यांपूर्वी 38 वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. पिंटू घोंगडे यांनी साडीने गळफास घेऊन आयुष्य संपवल्याचं समोर आलं होतं.

साडीने गळा आवळून वडिलांची हत्या, आत्महत्येचा बनाव, हिंगोलीतील तरुणाचं बिंग आठ महिन्यांनी फुटलं
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Oct 24, 2021 | 3:25 PM

हिंगोली : आठ महिन्यांपूर्वी झालेल्या आत्महत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. हिंगोलीतील 38 वर्षीय व्यक्तीने फेब्रुवारी महिन्यात गळफास घेतला होता. मात्र ही आत्महत्या नसून खून असल्याचं समोर आलं आहे.

काय आहे प्रकरण?

हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे हा प्रकार घडला होता. आठ महिन्यांपूर्वी 38 वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. पिंटू घोंगडे यांनी साडीने गळफास घेऊन आयुष्य संपवल्याचं समोर आलं होतं.

नेमकं काय घडलं?

आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरु असताना पिंटू घोंगडेंच्या मुलानेच आपल्या वडिलांचा खून केल्याचं समोर आलं आहे. वडील दररोज व्यसन करत असल्याने पोटच्या मुलानेच त्यांची साडीच्या सहाय्याने गळा आवळून हत्या केल्याचं तपासात उघड झालं आहे.

पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये बिंग फुटलं

हत्या केल्या पिंटू घोंगडेंच्या मुलाने त्यांनी वडिलांचा मृत्यू हा आत्महत्या असल्याचा भास निर्माण करण्याचा प्रयत्न केला. वडिलांनी गळफास घेतल्याचा बनाव केल्याचा धक्कादायक प्रकार शवविच्छेदानच्या अहवालात 8 महिन्यांनंतर समोर आला आहे.

संबंधित बातम्या :

दहा दिवस पोलिसांना गुंगारा, पोटच्या पोरीला टाकीत बुडवून मारणारी आई Google मुळे कशी सापडली?

आई-वडिलांच्या भांडणात मध्यस्थी, बापाकडून मानेवर कोयत्याने वार, बारामतीत तरुणाचा मृत्यू

जीम मालकाचा माज, फर्निचर बनवणाऱ्या मजुरांना उपाशीपोटी 24 तास डांबलं, अत्याचाराला वैतागलेल्या कंत्राटदाराचा जीममध्ये गळफास

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.