Rape on Animal | घृणास्पद! कोल्हापुरात घोरपडीवर बलात्कार, कोकणातून तरुण ताब्यात

शिकारीसाठी आलेल्या तिघा तरुणांच्या हाती एक घोरपड लागली होती. त्यानंतर यापैकी एका तरुणाने मुक्या जीवासोबत धक्कादायक कृत्य केलं. कोल्हापूर जिल्ह्यात गोठणे बीटा भागात घोरपडीवर बलात्कार झाल्याचा आरोप आहे.

Rape on Animal | घृणास्पद! कोल्हापुरात घोरपडीवर बलात्कार, कोकणातून तरुण ताब्यात
प्रातिनिधीक फोटोImage Credit source: विश्वकोष
Follow us
| Updated on: Apr 07, 2022 | 10:04 AM

कोल्हापूर : लहान मुली, मुलं, महिला, वृद्धा यांच्यावरील लैंगिक अत्याचाराच्या (Rape) घटना राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेकदा समोर येत असतात. मात्र मुक्या प्राण्यांनाही आपल्या वासनेची शिकार बनवल्याची राज्यातील अत्यंत किळसवाणी घटना समोर आली आहे. चक्क घोरपडीवर बलात्कार (Rape on Reptile) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गोठणे बीटा भागात घोरपडीवर बलात्कार (Kolhapur Crime) करण्यात आला. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोकणातून आरोपीला पकडलं आहे. शिकारीसाठी आल्यानंतर आरोपीने हे धक्कादायक कृत्य केल्याचं समोर आलं आहे. आरोपींवर कोणत्या कलमाखाली कारवाई करायची, यावर वन अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरु आहे.

काय आहे प्रकरण?

शिकारीसाठी आलेल्या तिघा तरुणांच्या हाती एक घोरपड लागली होती. त्यानंतर यापैकी एका तरुणाने मुक्या जीवासोबत धक्कादायक कृत्य केलं. कोल्हापूर जिल्ह्यात गोठणे बीटा भागात घोरपडीवर बलात्कार झाल्याचा आरोप आहे.

कोकणातून आरोपी ताब्यात

वन विभागाच्या अधिकाऱ्यांना याविषयी माहिती मिळताच त्यांनी तातडीने पावलं उचलली. आरोपीच्या कोकणातून मुसक्या आवळण्यात आल्या. शिकारीसाठी आलेल्या तिघांच्या टोळक्यापैकी एकाने लैंगिक अत्याचारासारखं घृणास्पद कृत्य केल्याचं समोर आलं आहे.

दरम्यान, आरोपींवर कोणत्या कलमाखाली कारवाई करायची, यावर वन अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरु आहे. मात्र या प्रकारामुळे सर्वत्र संतापाची लाट उमटली आहे.

संबंधित बातम्या :

 पतीला सेल्फी पाठवण्याची धमकी देत बलात्कार; सोशल मीडियातली मैत्री पडली महागात

बलात्कारातून पीडितेने दिला बाळाला जन्म, DNA चाचणीतून मिळाला न्याय, दरमहा पोटगी देण्याचा कोर्टाचा आदेश

गतिमंद चिमुकलीवर अत्याचार, सांकेतिक भाषेद्वारे साक्ष, न्यायमंदिरात अखेर नराधमाचा निकाल लागलाच

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.