CCTV | आधी लांबून अंदाज घेतला, नंतर Activa उचलली, वसईतील धाडसी चोरी सीसीटीव्हीत कैद

वसईतील कामन गावात राहणाऱ्या निलेश गुप्ता यांनी आपल्या घरासमोर अॅक्टिव्हा गाडी पार्क केली होती. 20 मार्च रोजी मध्यरात्री साडेतीन वाजताच्या सुमारास ही स्कूटर चोरीला गेली.

CCTV | आधी लांबून अंदाज घेतला, नंतर Activa उचलली, वसईतील धाडसी चोरी सीसीटीव्हीत कैद
स्कूटर चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद
Follow us
| Updated on: Mar 23, 2022 | 3:40 PM

वसई : वसई विरार (Vasai Virar) नालासोपारा परिसरात चोरांचा सुळसुळाट झाल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. घरासमोर पार्क केलेली अॅक्टिव्हा (Acitva Scooter) स्कूटर चोरट्यांनी चोरुन नेली. ही घटना तक्रारदाराच्या घरासमोर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी अॅक्टिव्हा चोरुन (Bike Theft) नेली. वसईतील कामन गावात राहणाऱ्या निलेश गुप्ता यांनी आपल्या घरासमोर अॅक्टिव्हा गाडी पार्क केली होती. मध्यरात्रीच्या सुमारास दोघा चोरांनी ही स्कूटर लंपास केली. याबाबत वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वसईतील कामन गावात राहणाऱ्या निलेश गुप्ता यांनी आपल्या घरासमोर अॅक्टिव्हा गाडी पार्क केली होती. 20 मार्च रोजी मध्यरात्री साडेतीन वाजताच्या सुमारास ही स्कूटर चोरीला गेली.

नेमकं काय घडलं?

सीसीटीव्हीतील दृश्यानुसार आधी दोघे चोरटे एका दुचाकीवर आले. सुरुवातीला ते लांब थांबलेले होते. नंतर त्यांच्यापैकी एक जण चालत अॅक्टिव्हापर्यंत आला. त्याने चाचपडत अंदाज घेतला. त्यानंतर अॅक्टिव्हावर बसून त्याने ही गाडी चोरुन नेली. ही घटना घरासमोर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याबाबत वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून सीसीटीव्ही आधारे पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

प्रधानपदाची निवडणूक लढवण्यासाठी मुख्यमंत्र्यांपासून बिल्डरांची घरे लुटणाऱ्याला अटक

समर्थ नगरातील चोरीमागे Lady Mastermind, 40% वाट्याने दिली होती सुपारी, चौघांना अटक

चोरांची ही हिंमत? जिंतूरच्या पोलीस ठाण्यातूनच मोटरसायकल उचलली! पोलिसांना खुलं आव्हान

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.