नवरा घरी आला, पत्नी आणि मुलगा बेशुद्धावस्थेत सापडले, नेमकं काय घडलं?

त्यांनी लगेच त्या तिघांना रुग्णालयात दाखल केले. तोपर्यंत पत्नी आणि मुलाने जीव सोडला होता. भाऊ बेशुद्धावस्थेत आहे.

नवरा घरी आला, पत्नी आणि मुलगा बेशुद्धावस्थेत सापडले, नेमकं काय घडलं?
बुलढाण्यात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला
Follow us
| Updated on: Jul 15, 2023 | 9:18 PM

मुंबई : भाईंदरमध्ये धक्कादायक घटना समोर आली. भाईंदर पश्चिमेच्या मोरवा गावात ही घटना समोर आली. राम चौहान हे रात्री घरी आहे. तेव्हा त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. कारण घरी पत्नी कविता, मुलगा रोहित आणि भाऊ श्याम हे तिघाही बेशुद्धावस्थेत दिसले. त्यांनी लगेच त्या तिघांना रुग्णालयात दाखल केले. तोपर्यंत पत्नी आणि मुलाने जीव सोडला होता. भाऊ बेशुद्धावस्थेत आहे.

आई -मुलाचा मृत्यू

भाईंदर पश्चिमेच्या मोरवा गावात आई आणि मुलाचा मृत्यू झाला. राहत्या घरी तीन जण बेशुध्द अवस्थेत आढळून आले होते. उपचारादरम्यान आई कविता चौहान (वय 27) आणि मुलगा रोहित चौहान (वय 8) यांचा मृत्यू झाला. तर दीर श्याम चौहान (वय 27) याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

तिघांना बेशुद्धावस्थेत पाहिले

मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट नाही. भाईंदर पोलिसांकडून तपास सुरू आहे. नवरा राम चौहान काल रात्री घरी आल्यावर तिघांना बेशुद्ध अवस्थेत पाहिले होते. अशी माहिती भाईंदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक एम. बी. पाटील यांनी दिली.

नेमकं काय घडलं?

राम चौहान हे रात्री घरी आले. तेव्हा त्यांना त्यांच्या कुटुंबातील तिघेही बेशुद्ध अवस्थेत दिसले. त्यामुळे त्यांनी तिघांना रुग्णालयात दाखल केले. पण, तोपर्यंत त्यांची पत्नी कविता चौहान आणि मुलगा रोहित चौहान यांनी प्राण सोडले होते. भावाचे प्राण वाचू शकले. त्यामुळे ते तिघे बेशुद्ध कसे झाले, याचा शोध पोलीस घेत आहेत.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.