मुंबईत भररस्त्यात गोळीबाराचा थरार, रेकॉर्डवरील गुन्हेगारावर फायरिंग

मुंबईत बुधवारी रात्री मुंबईत गोळीबाराच्या घटनेने एकच खळबळ उडाली. वांद्रे परिसरात एका तरुणावर गोळीबार झाल्याचा प्रकार उघडकीस आला. गोळीबारात रियाझ नावाचा तरुण जखमी झाला आहे.

मुंबईत भररस्त्यात गोळीबाराचा थरार, रेकॉर्डवरील गुन्हेगारावर फायरिंग
मुंबईत रेकॉर्डवरील गुन्हेगारावर गोळीबार
Follow us
| Updated on: Mar 17, 2022 | 11:57 AM

मुंबई : गोळीबाराच्या घटनेने (Firing) मुंबईत एकच खळबळ उडाली आहे. वांद्रे परिसरात (Bandra) एका तरुणावर गोळीबार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. बुधवारी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. गोळीबारात रियाझ नावाचा तरुण जखमी झाला आहे. रियाझला तीन आरोपींनी आधी रस्त्यात अडवलं. त्यानंतर मारहाण करत त्याच्या डाव्या हातावर गोळी झाडल्याचा आरोप आहे. रियाझ हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. वांद्रे पोलीस ठाण्यात तिघा आरोपींच्या विरोधात हत्येचा प्रयत्न (Mumbai Crime) आणि आर्म्स अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वांद्रे पोलिसांकडून या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

काय आहे प्रकरण?

मुंबईत बुधवारी रात्री मुंबईत गोळीबाराच्या घटनेने एकच खळबळ उडाली. वांद्रे परिसरात एका तरुणावर गोळीबार झाल्याचा प्रकार उघडकीस आला. गोळीबारात रियाझ नावाचा तरुण जखमी झाला आहे.

आधी मारहाण, मग गोळीबार

रियाझला तीन आरोपींनी भररस्त्यात अडवलं होतं. आधी त्याला मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याच्या डाव्या हातावर गोळी झाडल्याचा आरोप आहे.

रियाझ हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. वांद्रे पोलीस ठाण्यात या प्रकरणी तिघा आरोपींच्या विरोधात हत्येचा प्रयत्न आणि आर्म्स अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वांद्रे पोलिसांकडून या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

संबंधित बातम्या :

कबड्डी स्पर्धा सुरु असतानाच अंदाधुंद गोळीबार, आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडूचा जागीच मृत्यू; पंजाबमधील धक्कादायक घटना

 पंजाबपाठोपाठ बंगालमध्येही बीएसएफ जवानाचा गोळीबार; सहकार्‍यावर गोळ्या झाडून स्वतःलाही संपवले

बीडमधील नोंदणी ऑफिसबाहेर गोळीबार, शिवसेना नेत्या पिता-पुत्रावर गुन्हा

सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.