CCTV | अरेरे हे काय… सोसायटीत शिरुन चोराने चक्क सायकल पळवली, घटना सीसीटीव्हीत कैद

चोराने चक्क सोसायटीत घुसून सायकल पळवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नवी मुंबईतील खारघर येथे हा प्रकार उघडकीस आला आहे. सायकल चोरट्याने सायकल लंपास करतानाची संपूर्ण घटना सोसायटीत असलेलल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे.

CCTV | अरेरे हे काय... सोसायटीत शिरुन चोराने चक्क सायकल पळवली, घटना सीसीटीव्हीत कैद
नवी मुंबईत सायकल चोरी
Follow us
| Updated on: May 07, 2022 | 6:58 PM

नवी मुंबई : सायकल चोराने चक्क सायकल पळवल्याची (Cycle Theft) धक्कादायक घटना समोर आली आहे. नवी मुंबईतील खारघर येथे हा प्रकार (Navi Mumbai Crime News) उघडकीस आला आहे. सायकल चोरट्याने सायकल लंपास करतानाची घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये (CCTV Camera) कैद झाली आहे. नवी मुंबईत दिवसेंदिवस सायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. आज नवी मुंबईतील खारघर सेक्टर 18 येथे सायकल चोरीचा हा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. भर दिवसा चोरट्यांनी सोसायटीच्या आवारातून सायकल चोरुन नेली. हा प्रकार समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सायकल चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.

नेमकं काय घडलं?

चोराने चक्क सोसायटीत घुसून सायकल पळवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नवी मुंबईतील खारघर येथे हा प्रकार उघडकीस आला आहे. सायकल चोरट्याने सायकल लंपास करतानाची संपूर्ण घटना सोसायटीत असलेलल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे.

हे सुद्धा वाचा

नवी मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. नवी मुंबईतील खारघर सेक्टर 18 येथे शनिवारी सायकल चोरीचा हा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे.

भर दिवसा चोरट्यांनी सोसायटीच्या आवारातून सायकल चोरुन नेली. हा प्रकार समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सायकल चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.

पाहा व्हिडीओ :

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.