Mumbai Crime : वैयक्तिक कारणातून आरपीआय आठवले गटाच्या पदाधिकाऱ्याला संपवले, आरोपी अटक

वैयक्तिक वाद टोकाला गेला आणि पवईत भररस्त्यात थरार घडला. या घटनेने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते.

Mumbai Crime : वैयक्तिक कारणातून आरपीआय आठवले गटाच्या पदाधिकाऱ्याला संपवले, आरोपी अटक
वैयक्तिक वादातून तरुणाची हत्याImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 01, 2023 | 12:31 PM

मुंबई / 1 ऑगस्ट 2023 : वैयक्तिक कारणातून आरपीआय आठवले गटाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यात वाद झाला. या वादातून कार्यकर्त्याने पदाधिकाऱ्याची भररस्त्यात हत्या केल्याची घटना मुंबईतील पवई परिसरात घडली आहे. किरण गायकवाड असे हत्या झालेल्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. सोमवारी रात्री 8 वाजण्याच्यासुमारास ही घटना घडली. याप्रकरणी पवई पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. संदीप बिऱ्हाडे असे अटक आरोपीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. या घटनेनुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते.

काय घडलं नेमकं?

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लव ट्रायंगलमधून हे हत्याकांड घडले आहे. किशोर गायकवाड आणि संदीप बिऱ्हाडे या दोघांचे एकाच मुलीवर प्रेम होते. यावरुन दोघांमध्ये वाद होते. सोमवारी रात्री पुन्हा दोघांमध्ये वाद झाला. अखेर हा वाद टोकाला गेला आणि बिऱ्हाडे याने चाकूने गायकवाड याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात किशोर गायकवाड हा जागीच ठार झाला.

घटनेची माहिती मिळताच पवई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. घटनास्थळाचा पंचनामा करत हत्येचा गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. पवई पोलीस पुढील तपास करत आहेत. मात्र भररस्त्यात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हे सुद्धा वाचा

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.